Muncipal Corporation Sangli- : २००५-०६ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरानंतर शासनाने महापालिकेला सहा बोटी दिल्या होत्या. पण त्यापैकी पाच बोटी गायब झाल्या आहेत, तर एका बोटीची अवस्था जळणात घालण्यासारखी झाली आहे. ...
Muncipal Corporation Sangli- सांगली शहरातील आमराई उद्यानात खासगी तत्वावर गार्डन ट्रेन सुरू करण्यास शुक्रवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. या गार्डन ट्रेनसह उद्यानात एक कोटीची सुशोभिकरणाची कामे हाती घेतली असून वर्षभरात उद्यानाचे रुप पालटेल, असे ...
CoronaVirus Bus Kolhapur- कोरोनाची साथ कमी होत असून नागरिकांच्या मागणीनुसार के.एम.टी. बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. गुरुवारपासून मुडशिंगी, साळोखेनगर ते कागल, कणेरीमठ, शिवाजी विद्यापीठ या मार्गांवर बससेवा सुरू झाली. ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दहा महिन्यांपासून ठप्प झालेली रंगभूमी पुन्हा पूर्वीप्रमाणेच बहरावी यासाठी महापालिकेने भाड्यात निम्मी कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता नवीन वर्षात कालिदासचा पडदादेखील उघडणार असला तरी मनपाने दिलेल्या सवलतीचा ...
Devgad nagerpanchyat sindhudurg- देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी बापू जुवाटकर, स्वच्छता आरोग्य सभापतीपदी संजय तारकर तर महिला-बालकल्याण सभापतीपदी प्राजक्ता घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
Muncipal Corporation environment Kolhapur- कोल्हापूर महापालिकेच्यावतीने २०२० वर्षाअखेरचा दिवस नो व्हेईकल डे म्हणून साजरा करण्यात आला. प्रत्येक महिन्याचा अखेरचा दिवस नो व्हेईकल डे दिवस पाळण्याचा निर्णय यापूर्वीच महापालिकेने घेतला आहे. ...