लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

बेबी कॅनॉलमध्ये वाढली जलपर्णी, डासांच्या त्रासाने नागरिक हैराण - Marathi News | Water lilies have grown in Baby Canal citizens are worried about the problem of mosquitoes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेबी कॅनॉलमध्ये वाढली जलपर्णी, डासांच्या त्रासाने नागरिक हैराण

आरोग्य-पर्यावरण विभागाकडून जबाबदारीची ढकला-ढकल ...

शहरातील शाळांनी अग्निशामक सुरक्षेची पूर्तता करा; महापालिकेचे शाळांना पत्र - Marathi News | Municipal Corporation letter to schools: Schools in the city should comply with fire safety regulations: Notices will be issued to those who do not comply | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील शाळांनी अग्निशामक सुरक्षेची पूर्तता करा; महापालिकेचे शाळांना पत्र

शाळांना दिलेली मुदत संपल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नोटिसा बजावल्या जाणार ...

Pune Water Supply : शहरात पाण्याचे स्वयंचलित ३०० व्हॉल्व्ह बसविण्याचे काम संथगतीने   - Marathi News | Pune Water Supply The work of installing 300 automatic water valves in the city is progressing slowly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply : शहरात पाण्याचे स्वयंचलित ३०० व्हॉल्व्ह बसविण्याचे काम संथगतीने  

एखाद्या भागात पाण्याचा दाब कमी ठेवायचा की जास्त करायचा हे देखील ऑनलाइन करता येणार आहे. ...

दोन तास खल झाला, तरी जलवाहिनीच्या कामातील तांत्रिक चूक कुणी केली हे गुलदस्त्याच - Marathi News | Even though it took two hours, it's still unclear who made the technical error in the water pipeline work. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन तास खल झाला, तरी जलवाहिनीच्या कामातील तांत्रिक चूक कुणी केली हे गुलदस्त्याच

पैठण ते छत्रपती संभाजीनगर या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यालगत ८ मीटर अंतरात १२०० मिमी जलवाहिनीच्या बाजूने नवीन २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ...

भामा-आसखेडला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या हटविणार - Marathi News | pimpri chinchwad municipal corporation Electricity lines obstructing Bhama-Aashkhed will be removed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भामा-आसखेडला अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या हटविणार

महापालिकेने महावितरणला पाठविले पैसे ...

ओव्हरहेड केबलचे करायचे काय? महापालिकेच्या विद्युत विभागापुढे प्रश्न - Marathi News | What to do with overhead cables? Questions before the Municipal Corporation's electricity department. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओव्हरहेड केबलचे करायचे काय? महापालिकेच्या विद्युत विभागापुढे प्रश्न

महापालिकेने हाती घेतलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेंतर्गत विद्युत विभागाकडून केबल काढण्याचे काम केले जात आहे ...

बाणेर-बालेवाडीसाठी पळविला समाविष्ट गावांचा ३८ कोटींचा निधी; महापालिकेत निधीची पळवापळवी  - Marathi News | 38 crores of funds from included villages were diverted for Baner-Balewadi; Funds are being diverted in the Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर-बालेवाडीसाठी पळविला समाविष्ट गावांचा ३८ कोटींचा निधी; महापालिकेत निधीची पळवापळवी 

महापालिकेत प्रशासकराज असताना निधी पळवापळवीचा प्रकार सुरू आहे. ...

चार टाक्या बांधून पूर्ण तरीही मिळते केवळ एक तास पाणी; हडपसरमधील रहिवाशांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | Four tanks have been built and completed, but water is available for only one hour. Residents of Hadapsar are desperate for water. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार टाक्या बांधून पूर्ण तरीही मिळते केवळ एक तास पाणी; हडपसरमधील रहिवाशांची पाण्यासाठी वणवण

पाण्याच्या टाक्यांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत. त्यानंतरच या भागात पाण्याचे मीटर बसवावे, ...