लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

महापालिका प्रशासकासमोर मंत्रीही हतबल; प्रकल्प आढावा बैठक,कामाचा वेग वाढवण्याची दिली तंबी - Marathi News | Minister also helpless before Municipal Administrator Project review meeting: Request given to increase the pace of work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका प्रशासकासमोर मंत्रीही हतबल; प्रकल्प आढावा बैठक,कामाचा वेग वाढवण्याची दिली तंबी

तशी कबुलीच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्य सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...

महापालिकेेच्या अंदाजपत्रकाला होणार उशीर - Marathi News | Municipal corporation budget to be delayed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेेच्या अंदाजपत्रकाला होणार उशीर

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार पालिका आयुक्तांनी १५ जानेवारीपर्यंत स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक मांडणे आवश्यक असते. ...

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी मिळणार साडेनऊ कोटी - Marathi News | Municipal Standing Committee approval for land acquisition of Katraj-Kondhwa road will be given for Rs. 9.5 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी मिळणार साडेनऊ कोटी

महापालिका स्थायी समितीची मान्यता  ...

वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत दोन लाख नागरिकांनी केला प्रवास - Marathi News | Two lakh passengers travelled in the metro on the first day of the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोत दोन लाख नागरिकांनी केला प्रवास

मेट्रोने प्रथमच दोन लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला, पिंपरी ते स्वारगेट मार्गानेही ओलांडला एक लाख प्रवाशांचा टप्पा ...

महापालिका अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्यासाठी शेवाळेवाडी गावची पाहणी   - Marathi News | Municipal officials inspect Shewalewadi village for water supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठ्यासाठी शेवाळेवाडी गावची पाहणी  

शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणीपुरवठा योजना कशी असली पाहिजे, यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी अभ्यास सुरू केला आहे. ...

मिळकत कर सवलतीसाठी नव्याने अर्ज कशाला? - Marathi News | Why apply again for income tax relief? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकत कर सवलतीसाठी नव्याने अर्ज कशाला?

निर्णयाचा फेरविचार करण्याची माजी नगरसेवकांची मागणी ...

राजाच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण पैसा वापराविना पडून - Marathi News | pimpri chinchwad corporation The king has the keys to the treasury but the money lies unused | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजाच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण पैसा वापराविना पडून

- तब्बल ९०० कोटींची भांडवली रक्कम शिल्लक : तीन महिन्यांत उद्दिष्ट साध्य होणार का? ...

रस्ता आणि जलवाहिनीच्या कामात तांत्रिक चूक कोणाची ? ३ जानेवारीला प्रशासनाची संयुक्त पाहणी - Marathi News | Who is responsible for the technical error in the road and water pipeline work? Joint inspection of the administration on January 3 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता आणि जलवाहिनीच्या कामात तांत्रिक चूक कोणाची ? ३ जानेवारीला प्रशासनाची संयुक्त पाहणी

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक ठिकाणी तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. ...