लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

भाजपची मते फुटली? महापालिकेत सत्ता असतानाही कोट्यापेक्षा आठ मते पडली कमी - Marathi News | pmrda bjp got eight votes less than quota pcmc | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपची मते फुटली? महापालिकेत सत्ता असतानाही कोट्यापेक्षा आठ मते पडली कमी

पीएमआरडीए हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील विविध विकासकामांच्या दृष्टीने पुणे महानगर नियोजन समितीची निवडणूक महत्वाची ठरणार आहे ...

डोंबिवलीत रोषणाई केली म्हणून मनसेला पोलिसांची नोटिस - Marathi News | Police notice to MNS for lighting in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत रोषणाई केली म्हणून मनसेला पोलिसांची नोटिस

Police notice to MNS : संतप्त मनसे आमदारांनी सत्ताधाऱ्यांना दिला सल्ला, दुसऱ्याची रेषा कमी करुन कोणी मोठे होत नाही ...

प्रारूप आराखड्याचे काम महापालिकांनी गुंडाळले! निवडणूक आयोगाकडून नवीन आदेशाची प्रतीक्षा - Marathi News | Municipal Corporation wraps up draft work! Awaiting new order from Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रारूप आराखड्याचे काम महापालिकांनी गुंडाळले! निवडणूक आयोगाकडून नवीन आदेशाची प्रतीक्षा

Municipal Corporation : राज्य निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी एक आदेश काढला. या आदेशात राज्यातील २१ महापालिकांना प्रभाग रचनेनुसार प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. ...

Municipal Corporations : मनपा व नगर परिषदेत नगरसेवक संख्येत वाढ, मुंबईत मात्र कायम; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | Increase in the number of corporators in Municipal Corporations and Municipal Councils, but permanent in Mumbai; Decision of the State Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनपा व नगर परिषदेत नगरसेवक संख्येत वाढ, राज्य सरकारचा निर्णय

Municipal Corporations : महापालिकांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक व सहा लाखांपर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या नगरसेवकांची किमान संख्या ७६ व जास्तीत जास्त ९६ पेक्षा अधिक नसेल. ...

आपल्या महापालिकेत आता किती नगरसेवक असतील?... जाणून घ्या नवी सदस्यसंख्या! - Marathi News | How many corporators will there be in your Muncipal Corporation now?; lets know | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्या महापालिकेत आता किती नगरसेवक असतील?... जाणून घ्या नवी सदस्यसंख्या!

महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता किती नगरसेवक असतील?... जाणून घ्या नवी सदस्यसंख्या - Marathi News | new number in pimpri chinchwad municipal corporation know the new membership | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता किती नगरसेवक असतील?... जाणून घ्या नवी सदस्यसंख्या

वाढलेली लोकसंख्येचा आलेख लक्षात घेऊन नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा आज राज्य सरकारने निर्णय घेतला आहे ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; महापालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढणार! - Marathi News | Big decision of state government; The number of corporators in Municipal Corporations and Municipal Councils will increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारचा मोठा निर्णय; महापालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढणार!

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. ...

राज्यातील महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार! - Marathi News | The number of corporators will increase in the Municipal Corporations of the state pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार!

Municipal Corporations : राज्यात सध्या सर्वात कमी नगरसेवक संख्या ही परभणी महापालिकेत (६५) आहे, तर सर्वाधिक नगरसेवक संख्या (२२७) ही मुंबई महापालिकेत आहे. मुंबई खालोखाल पुणे महापालिकेत १६२, तर नागपूर महापालिकेत १५१ नगरसेवक आहेत. ...