लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका

Muncipal corporation, Latest Marathi News

तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस - Marathi News | deenanath mangeshkar hospital case Do not take deposit for emergency treatment; Municipal Corporation issues notice to all private hospitals in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस

वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास नातेवाइकांनी १८००२३३४१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी ...

सर्वसामान्य नागरिकांना एक अन् ‘दीनानाथ’ला वेगळा न्याय कसा? सुप्रिया सुळेंचा सवाल  - Marathi News | deenanath mangeshkar hospital case How can there be one justice for common citizens and a different justice for 'Deenanath'? Question from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्य नागरिकांना एक अन् ‘दीनानाथ’ला वेगळा न्याय कसा? सुप्रिया सुळेंचा सवाल 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने ४८ तासांत मिळकत कर न भरल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला ...

लातूरमध्ये ग्रीन कॉरिडॉर! स्वत:वर गोळी झाडलेल्या आयुक्तांना एयरलिफ्ट करून मुंबईला हलवलं - Marathi News | Green corridor in Latur! Commissioner Babasaheb Manohare who shot himself airlifted to Mumbai | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये ग्रीन कॉरिडॉर! स्वत:वर गोळी झाडलेल्या आयुक्तांना एयरलिफ्ट करून मुंबईला हलवलं

महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर बंदुकीने गोळी का झाडून घेतली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे ...

महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक - Marathi News | pune Municipal Corporation deposits Rs 200 crore of water tax to water resources; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक

विभागाला मार्चअखेर पाणीपट्टीपोटी ४२२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे ...

मनपाची नागरी सुविधा केंद्रे वाऱ्यावर;ठेकेदाराची मुदत संपल्यावर दुर्लक्ष - Marathi News | pune news Municipal Corporation's civic amenity centers in disrepair; Neglect after contractor's term expires | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनपाची नागरी सुविधा केंद्रे वाऱ्यावर;ठेकेदाराची मुदत संपल्यावर दुर्लक्ष

काही केंद्रांचा वापर आरोग्य कोठ्यांसाठी ...

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अनुदान बंद करूनही महापालिका आयुक्तांचा हट्ट कायम - Marathi News | Pimpri-Chinchwad news Despite the central government stopping the grant for the Smart City project the Municipal Commissioners insistence remains | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अनुदान बंद करूनही महापालिका आयुक्तांचा हट्ट कायम

- प्रकल्पाचा खर्च पडणार पालिकेच्याच तिजोरीवर ...

स्थायी समितीच्या मान्यतेपूर्वीच केले ४० लाखांचे काम..! ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांचा खटाटोप  - Marathi News | pune news Work worth Rs 40 lakhs done even before the approval of the standing committee..! Officials rush to collect the contractor's bill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थायी समितीच्या मान्यतेपूर्वीच केले ४० लाखांचे काम..! ठेकेदाराचे बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांचा खटाटोप 

- अनेकवेळा राजकीय मंडळी, अधिकारी व ठेकेदार यांच्या मिलीभगतमुळे ही सर्व प्रक्रिया होण्यापूर्वीच ठेकेदार कामे करतात ...

डांबर खरेदीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी होणार; महापालिका आयुक्तांचे आदेश - Marathi News | pune news Investigation to be conducted into alleged corruption in asphalt purchase; Municipal Commissioner orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डांबर खरेदीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी होणार; महापालिका आयुक्तांचे आदेश

- पुन्हा त्याच ठेकेदाराकडून डांबर खरेदी करण्याचा प्रस्ताव   ...