फुटपाथवरील अतिक्रमण, बेकायदा बांधकामे किंवा प्रदूषण... सामान्य नागरिकांनी हे का सहन करावे? पालिकेच्या अराजकतेला सामान्यांनी मुकाटपणे सहन करायचे का? असे प्रश्न न्यायालयाने केले. ...
मुंबई महापालिकेच्या कृत्रिम तलावांची उंची पाच फूट असली तरी त्यांत सहा फुटांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करणे शक्य होणार आहे, असे पालिकेच्या एका संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ...