लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

मुलुंडमध्ये कोट्यवधींच्या रस्त्यावर पडल्या भेगा; पैसे गेले कुठे?; म्हाडावासीयांचा सवाल  - Marathi News | in mumbai road cracks in mulund mhada colony where did the money go question of citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये कोट्यवधींच्या रस्त्यावर पडल्या भेगा; पैसे गेले कुठे?; म्हाडावासीयांचा सवाल 

मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनी येथे साईनाथ चौक ते बंगला डेड एंडपर्यंतच्या रस्त्याचे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून काँक्रिटीकरण केले आहे. ...

भाजपचे माजी नगरसेवक प्रलंबित कामांसाठी पालिकेत; लोढांच्या नेतृत्वात आयुक्तांसोबत बैठक - Marathi News | in mumbai ex bjp corporator in municipality for pending works a meeting with the bmc commissioner led by guardian minister mangal prabhat lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचे माजी नगरसेवक प्रलंबित कामांसाठी पालिकेत; लोढांच्या नेतृत्वात आयुक्तांसोबत बैठक

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी मंगळवारी रखडलेल्या कामांबाबत महापालिकेत धाव घेतली. ...

मलबार हिलसाठी नवीन पाण्याची टाकी नको; ‘आयआयटी रुरकी’च्या सूचनांवर तज्ज्ञांचा आक्षेप  - Marathi News | in mumbai no need for new water tank for malabar hill experts object to the suggestions of iit roorkee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिलसाठी नवीन पाण्याची टाकी नको; ‘आयआयटी रुरकी’च्या सूचनांवर तज्ज्ञांचा आक्षेप 

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीऐवजी त्याची दुरुस्ती करावी, अशी सूचना आयआयटी रुरकी या संस्थेने मुंबई महापालिकेला केली आहे. ...

अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; ५३ हजार नागरिकांकडून केले दीड कोटी वसूल  - Marathi News | in mumbai municipality slaps litterers cleanup marshals recovered 1.5 crores from 53 thousand citizens  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अस्वच्छता करणाऱ्यांना पालिकेचा दणका; ५३ हजार नागरिकांकडून केले दीड कोटी वसूल 

मुंबईतील २४ वॉर्डांमध्ये  एप्रिलपासून ८५८ मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत. ...

मनपाच्या लिपिकांना कामाचे ‘जड झाले ओझे’; ४१% पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण - Marathi News | in mumbai municipal clerks heavy burden of work about 41 percent posts are vacant work stress on the working staff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपाच्या लिपिकांना कामाचे ‘जड झाले ओझे’; ४१% पदे रिक्त, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

मराठा आरक्षण सर्वेक्षण, त्यानंतर लोकसभा निवडणूक कामासाठी मुंबई पालिकेचा  कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर कार्यरत होता. ...

‘बेस्ट’ची ‘बस’कण; बिघाडात आघाडी, ५ वर्षांत ६७ हजार वेळा नादुरूस्त; मुंबईकर हैराण  - Marathi News | in mumbai best bus leading in failure about 67 thousand times unrepaired in 5 years citizen suffer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’ची ‘बस’कण; बिघाडात आघाडी, ५ वर्षांत ६७ हजार वेळा नादुरूस्त; मुंबईकर हैराण 

मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बस सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे. ...

मढ समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच; सागरी पर्यावरण, मानवी आरोग्याला कचऱ्याचा धोका  - Marathi News | in mumbai plastic bags on madh beach risk of waste to marine environment and human health  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच; सागरी पर्यावरण, मानवी आरोग्याला कचऱ्याचा धोका 

नुकत्याच जुहू समुद्र किनाऱ्यावरील बेसुमार कचऱ्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता मढ समुद्र किनाऱ्याची प्लास्टिक कचऱ्याने झालेली दुरवस्था समोर आली आहे. ...

डोनाल्ड, मोल्ट, ऑलिव्हला हवे थंडगार वातावरण! पेंग्विन प्रदर्शनी, देखभालीसाठी कोट्यवधींचा खर्च - Marathi News | in mumbai rani baug penguin exhibition tender for health expenditure of 15 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोनाल्ड, मोल्ट, ऑलिव्हला हवे थंडगार वातावरण! पेंग्विन प्रदर्शनी, देखभालीसाठी कोट्यवधींचा खर्च

राणीच्या बागेत पेंग्विन, मगरी, वाघ, बिबटे, तसेच विविधरंगांचे पक्षी दाखल झाल्यानंतर पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. ...