महापालिकेच्या नवीन जाहिरात धोरणाच्या मसुद्यात होर्डिंगच्या प्रकाश, रंग, उंची आणि व्हिडीओ डिस्प्लेवर आवश्यक असणाऱ्या नियंत्रणाच्या नियमांचा अभाव आहे. ...
गणेशोत्सव जेमतेम पंधरवड्यावर आला तरी आरे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे यंदा दुसऱ्या वर्षी ‘आरे’तील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. ...
मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर १,८४६ लिपिक पदांसाठी भरती सुरू झाली असली तरी त्यासाठीच्या अर्जात घातलेल्या शैक्षणिक अटींमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
मुंबई सागरी किनारी रस्ता आणि महालक्ष्मी रेसकोर्स अशा ३०० एकर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ...