कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संदीप शिवाजी कवाळे, परिवहन समिती सभापतीपदी प्रतिज्ञा महेश उत्तुरे तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शोभा धनाजी कवाळे यांची निवड झाली. ...
महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शाहू क्लॉथ मार्केट येथील के. एम. टी. कार्यालय, रेकॉर्ड विभाग, घरफाळा विभाग व नागरी सुविधा (सी.एफ.सी.) केंद्राची पाहणी केली. महापालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचाºयांना वारंवार बाहेर जाऊ नये, जायचे झाल्या ...
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निलोफर आजरेकर यांची अखेर महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. चार वर्षांत बिनविरोध होणाऱ्या आजरेकर या दुसऱ्या महापौर आहेत. ...
कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात इतर शहरांच्या मानाने १५ ते २० टक्के जादा गळती होत आहे. ही गंभीर बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी ‘अॅक्शन प्लॅन’ करण्याची गरज आहे. तात्पुरत्या मलमपट्टीने हा प्रश्न सुट ...
क-हाड तालुक्यात काम करायला चांगला वाव आहे. पंचायत समितीत येणाऱ्या प्रत्येकाला आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे, अशी माझी धारणा आहे. येणा-या लोकांची कामे त्वरित झाली पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. - प्रणव ताटे, सभापती, क-हाड पंचायत समिती, क-हाड ...
कर्मचाऱ्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासन सदैव तत्पर आहे. पालिकेतील ३६ लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. - शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका ...