आपत्कालीन परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाºया महापालिकेला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. आर्थिक स्थिती बेताची असल्याने पाणीपट्टी, घरफाळा जमा करून नागरिकत्वाची जबाबदारी पार पडण्याची ही वेळ आहे. संचारबंदीमुळे घरातून बाहेर जरी पडता येत नसले, ...
कोरोना संसर्गाच्या भीतीने महापालिका कर्मचारी शहरात सर्वत्र निर्जंतुकीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवित आहेत. या मोहिमेत शुक्रवारी नगरसेविका रिना कांबळे यांनीही भाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडले. ...
कोल्हापूर शहरावर कोरोनाचे संकट आलेले असताना महानगरपालिका प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा जोखीम पत्करून काम करीत आहे. संपूर्ण शहरातील नागरिक घरात ‘लॉकडाऊन’ असून महापालिकेचे कर्मचारी मात्र रस्त्यांवर येऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्याबद्दल कृत ...
याचा परिणाम सर्व घटकांवर झाला आहे. यामध्ये काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे सुरू झालेले काम पुन्हा बंद पडले आहे. जॅकवेलमधील डि-वॉटरिंंगचे काम पूर्ण झाले असून, गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात येणार होते. ठेकेदार कंपनी हैदराबादची आहे. येथील काम जलद गतीने होण् ...
शहरातील प्रमुख रस्त्यावर जेथे भाजी विक्रेत्यांना पट्टे मरून देण्यात आले होते, त्याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी गुरुवारी सकाळी लवकर पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी भाजी विक्री करण्यास मज्जाव केला. विक्रेत्यांना तेथून हटकले. शहराच्या विविध भागांत फिरून भाजी ...