गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही घरात गटारातील पाणी गेले तर नागरिकांच्या उद्रेकाला महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग ठेकेदार जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला . ...
कृष्णा नदी उशाला असतानाही सांगली शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेदिवस गंभीर बनत चालला आहे. गावभागापाठोपाठ शहरातील शामरावनगरमधील पाच ते सहा कॉलनीत महिनाभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. बुधवारी नागरिकांनी दूरध्वनीवरून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी ...
गेली दोन महिने कोरोनाच्या परिस्थितीत अहोरात्र स्वच्छता आणि कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या सांगली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करीत टाळ्या वाजवत नागरिकांनी त्यांच्या कार्याचा सन्मान केला. गाव भागातील नागरिकांच्या या आदरतिथ्याने ...
थोर क्रांतिनेते श्रीमंत चिमासाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी महापालिकेच्यावतीने टाऊन हॉल, चिमासाहेब चौक, क्रांति उद्यान येथील त्यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. महापौर निलोफर आजरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ...