अर्थसंकल्पातील ही आकडेवारी अनेकांना सुखावणारी आहे. प्रत्यक्षात नगरपालिकेचे काम पाहिले तर निर्धारित निधी खर्च झाला किंवा नाही, अशी शंका नक्कीच उपस्थित होते. सध्या शहरातील कुठल्याही भागात गेले तरी नाल्या तुंबलेल्या दिसतात. मुख्यत: शहरातील प्रमुख नाल्या ...
महापौर निलोफर आजरेकर व स्थायी समिती सभापती संदीप कवाळे पदाचे राजीनामे देणार असून, त्याकरिता शुक्रवारी (दि. १२ जून) महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमहापौर संजय मोहिते यांचाही राजीनामा याचसोबत व्हावा म्हणून काही ...
कंटेनरसभोवती कचरा टाकण्यात येत असल्यामुळे शहरात ३० ते ३५ डर्टी स्पॉट तयार झाले असून, आणखीन काही डर्टी स्पॉट असतील तर त्याची यादी तयार करून त्या ठिकाणची त्वरित स्वच्छता करावी, अशा सूचना महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी ...
शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल नऊ नागरिकांना महापालिकेने सोमवारी कारवाई करुन त्यांच्याकडून १३५० रुपयांचा दंड वसूल केला. सदरची कारवाई महापालिकेकडील आरोग्य विभाग ए /१ कार्यालयाकडून गांधी मैदान, निवृत्ती चौक व रंकाळा स्टँड या परिसरात करण्यात आली ...
अमृत योजनेअंतर्गत शहरातील जलवाहिनी व ड्रेनेज लाईनच्या कामाबाबत महापौर निलोफर आजरेकर यांनी सोमवारी बैठकीत नाराजी व्यक्त करीत संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली. ज्या ठिकाणी खुदाई केलेली आह ...