झेप प्रगती आणि श्रीमंतीकडे अशी टॅगलाईन असलेले आणि पुढील वर्षात भरीव विकासकामांचे आश्वासन देणारे कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०१९-२० चे सुधारित तसेच सन २०२०-२१ सालचे नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक शुक्रवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आले. ...
कोरोनाच्या अनुषंगाने लक्ष्मीपुरीचा परिसर हा अतिजोखमीचा असल्याचा इशारा भारतीय वैद्यकीय संस्थेने दिल्यानंतर लागलीच या परिसरातच रस्त्यांवर भरणारी भाजी मंडई गुरुवारी महानगरपालिका प्रशासनाने हटविली. येथे बसणाऱ्या सुमारे दोनशेवर भाजी व फळ विक्रेत्यांना आता ...
कसबा बावडा -एमआयडीसी पुला शेजारील 'गोसावी मळी' येथील सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचा वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या वृक्ष वारंवार सांगूनही महापालिकेने तोडून न नेल्याने शेवटी शेतकऱ्यांनी हा वृक्ष आज पेटवून दिला . ...
यंदाचा पावसाळा व संभाव्य पूरस्थिती पाहता प्रशासनाच्या सज्जतेसाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फ़त आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीची बुधवारी पंचगंगा घाट येथे चाचणी घेण्यात आली. ...
कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत डेंग्यू व चिकुनगुणिया यासंदर्भात सर्वेक्षण करण्याकरिता पथके स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
मालवण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील गटार खोदाईवरून अनेक नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली. या विषयावरून वाद वाढत असल्याने गटार खोदाईबाबत प्रशासनाने नगरसेवकांच्या तक्रारीनुसार तत्काळ कार्यवाही करावी अशी सूचना दिली. खोदाईवरून आक्रमक बनलेल्या नगर ...