नगरोत्थान महाअभियान यातून सात कोटी एक लाख ५१ हजारांचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये नगरपरिषद हिस्सा २५ टक्के असे एक कोटी ७५ लाख रुपये पालिकेला भरावे लागणार आहे. नगरोत्थानअंतर्गत एकूण २७ कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. तांत्रिक मान्य ...
महापालिका क्षेत्रात मुंबई शहरातून आलेल्या पन्नास वर्षावरील 188 नागरिकांची कोरोना चाचणीला करण्यात येत आहे. आतापर्यंत ५० टक्के नागरिकांची चाचणी पूर्ण झाली असून त्याचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले. ...
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत प्रभाग समिती क्रमांक ४ बडनेरा झोनमध्ये वैयक्तिक शौचालय बांधण्याच्या प्रकारातील ७७ लाखांच्या अनुदान देयकांच्या तीन नस्ती आयुक्तांसमोर मंजुरीसाठी गुरुवारी सादर करण्यात आल्यात. सध्या कोरोनाच्या संकटकाळात महापालिकेजवळ ए ...
महापुराच्या उपाययोजनांवरून सांगली जिल्ह्यातील काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली आहे. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी आपत्तीपूर्व उपाययोजना केल्या नसल्याची टीका करीत पालकमंत्री जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे, तर दुसरीकडे युवक काँग्रेस व युवक राष्ट्रवादीच्य ...
नेसरी (तालुका गडहिंग्लज) जवळील तळेवाडी गावचे सुपुत्र वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) व कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे (केएमटी) अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाष नारायण देसाई ( वय ४९) यांचे काल रात्री दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव् ...