लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

स्वच्छतेसाठी कचरा पेट्यांची दुरुस्ती; मुंबईत ४.२५ कोटी खर्चून भूमिगत कचरा पेट्या बसविणार - Marathi News | Repair of litter boxes for cleanliness Underground waste bins will be installed in Mumbai at a cost of four crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छतेसाठी कचरा पेट्यांची दुरुस्ती; मुंबईत ४.२५ कोटी खर्चून भूमिगत कचरा पेट्या बसविणार

मुंबईच्या विविध भागांतील सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा पेट्या दुरुस्त करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.  ...

स्मार्ट सिटीचा मुदतवाढीचा घाट; उद्यानांचा पुनर्विकासाला तीन महिने मुदतवाढ - Marathi News | Extension of Smart City Three months extension for redevelopment of parks | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट सिटीचा मुदतवाढीचा घाट; उद्यानांचा पुनर्विकासाला तीन महिने मुदतवाढ

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळ बैठकीत निर्णय ...

धडक कारवाईची मोहिम; नागपुरात ३९ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त - Marathi News | Strike action campaign; 39 unauthorized constructions in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धडक कारवाईची मोहिम; नागपुरात ३९ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

नासुप्र व एनएमआरडीएची अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम ...

PCMC: ‘पीडब्ल्यूडी’ने महापालिकेला पाडले ताेंडावर, नियमबाह्य TDR लोड केल्याप्रकरणी आयुक्तांना पत्र - Marathi News | PCMC: 'PWD' slams municipality, letter to commissioner over illegal TDR loading | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पीडब्ल्यूडी’ने महापालिकेला पाडले ताेंडावर, नियमबाह्य TDR लोड केल्याप्रकरणी आयुक्तांना पत्र

टीडीआर देताना प्रतिचौरसमीटर ६५,०६९ रुपये नव्हे, तर २६,६५० रुपयांप्रमाणेच आराखडा करण्याची गरज आहे. या पत्रामुळे आयुक्त तोंडघशी पडले आहेत.... ...

Pimpri Chinchwad: स्वच्छतागृहांच्या सुरक्षेची काळजी घेणार 'टॉयलेट सेवा ॲप'; महापालिकेची माहिती - Marathi News | Toilet Seva app to take care of safety of toilets Pimpri Chinchwad muncipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छतागृहांच्या सुरक्षेची काळजी घेणार 'टॉयलेट सेवा ॲप'; महापालिकेची माहिती

महापालिकेने शहरातील ३३२ सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती टॉयलेट सेवा ऍपमध्ये उपलब्ध करून दिली आहे... ...

मुंबईत कृत्रिम पाऊस पडणार; २ विदेशी कंपन्यांसह ४ भारतीय कंपन्यांचा निविदेला प्रतिसाद  - Marathi News | Artificial rain will fall in Mumbai 4 Indian companies including 2 foreign companies responded to the tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत कृत्रिम पाऊस पडणार; २ विदेशी कंपन्यांसह ४ भारतीय कंपन्यांचा निविदेला प्रतिसाद 

प्रदूषणास कारणीभूत ठरणारे धुळीचे कण हवेत पसरू नयेत, यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. ...

अनधिकृत बांधकामांवर आकाशातून नजर ठेवण्यासाठी पालिकेने नेमली एजन्सी - Marathi News | Agency appointed by the municipality to monitor unauthorized constructions from the sky in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत बांधकामांवर आकाशातून नजर ठेवण्यासाठी पालिकेने नेमली एजन्सी

जुन्या नकाशांचे, छायाचित्रे एकत्रिकरणाचे काम सुरू. ...

आता मुंबईच्या झोपडपट्टी स्वच्छतेसाठी कंत्राटदार - Marathi News | contractor for slum clearance decision taken by muncipal corporation mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मुंबईच्या झोपडपट्टी स्वच्छतेसाठी कंत्राटदार

मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये सामाजिक संस्थांकडून होणारे स्वच्छतेचे काम आता कंत्राटदारांच्या माध्यमातून केले जाणार आहे. ...