लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नगर पालिका

नगर पालिका, मराठी बातम्या

Muncipal corporation, Latest Marathi News

मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे २४ तास डॉक्टरांच्या निगरणीत; सध्या प्रकृती स्थिर - Marathi News | Latur Municipal Commissioner Babasaheb Manohar under 24-hour medical observation; currently in stable condition | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे २४ तास डॉक्टरांच्या निगरणीत; सध्या प्रकृती स्थिर

मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...

मुळा नदी सुशोभीकरण करणार बिल्डरांचे चांगभले; रस्ते, पाणी सुविधा, सुशोभीकरण यामुळे जमिनींना सोन्याचा भाव - Marathi News | pimpari-chinchwad Builders will beautify the Mula River; Roads, water facilities, beautification will make land worth gold | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुळा नदी सुशोभीकरण करणार बिल्डरांचे चांगभले; रस्ते, पाणी सुविधा, सुशोभीकरण यामुळे जमिनींना सोन्याचा भाव

सध्या नदीच्या लगतच्या भागांमध्ये रस्ते सुविधा नाही. मात्र, नदी सुधारमुळे रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. ...

मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिका देणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस - Marathi News | Municipal Corporation will issue notice to Mangeshkar Hospital for recovery of income tax | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकत कराच्या वसुलीसाठी महापालिका देणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस

- कर वसुली न केल्यास खा. सुप्रिया सुळे व युवक काॅंग्रेसचा आंदोलनाचा इशारा ...

तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस - Marathi News | deenanath mangeshkar hospital case Do not take deposit for emergency treatment; Municipal Corporation issues notice to all private hospitals in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस

वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास नातेवाइकांनी १८००२३३४१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी ...

सर्वसामान्य नागरिकांना एक अन् ‘दीनानाथ’ला वेगळा न्याय कसा? सुप्रिया सुळेंचा सवाल  - Marathi News | deenanath mangeshkar hospital case How can there be one justice for common citizens and a different justice for 'Deenanath'? Question from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्य नागरिकांना एक अन् ‘दीनानाथ’ला वेगळा न्याय कसा? सुप्रिया सुळेंचा सवाल 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने ४८ तासांत मिळकत कर न भरल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला ...

लातूरमध्ये ग्रीन कॉरिडॉर! स्वत:वर गोळी झाडलेल्या आयुक्तांना एयरलिफ्ट करून मुंबईला हलवलं - Marathi News | Green corridor in Latur! Commissioner Babasaheb Manohare who shot himself airlifted to Mumbai | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये ग्रीन कॉरिडॉर! स्वत:वर गोळी झाडलेल्या आयुक्तांना एयरलिफ्ट करून मुंबईला हलवलं

महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर बंदुकीने गोळी का झाडून घेतली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे ...

महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक - Marathi News | pune Municipal Corporation deposits Rs 200 crore of water tax to water resources; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेकडून पाणीपट्टीचे २०० कोटी जलसंपदाला जमा; एकूण पाणीपट्टी ४२२ कोटींची, आठ वर्षांतील सर्वाधिक

विभागाला मार्चअखेर पाणीपट्टीपोटी ४२२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे ...

मनपाची नागरी सुविधा केंद्रे वाऱ्यावर;ठेकेदाराची मुदत संपल्यावर दुर्लक्ष - Marathi News | pune news Municipal Corporation's civic amenity centers in disrepair; Neglect after contractor's term expires | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनपाची नागरी सुविधा केंद्रे वाऱ्यावर;ठेकेदाराची मुदत संपल्यावर दुर्लक्ष

काही केंद्रांचा वापर आरोग्य कोठ्यांसाठी ...