लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंब्रा

मुंब्रा

Mumbra, Latest Marathi News

घराजवळ खेळत असलेल्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक - Marathi News | Man arrested for sexually assaulting minor while playing near his house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घराजवळ खेळत असलेल्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

Sexual Abuse : या घटनेमुळे भेदरलेली चिमुरडी दोन दिवस विनमयस्क अवस्थेत रहात होती.यामुळे चलबिचल झालेल्या तीच्या आईने तिची अस्थेने चौकशी केली असता तिने झालेली घटना तीच्या आईला सांगितली. ...

पाणीप्रश्नावरून शिवसेना-राष्ट्रवादीत राडा, महापालिकेत नगरसेवक भिडले - Marathi News | Radha in Shiv Sena-NCP, corporators in Municipal Corporation clashed over water issue in kdmc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणीप्रश्नावरून शिवसेना-राष्ट्रवादीत राडा, महापालिकेत नगरसेवक भिडले

मुंब्य्रात पाणी मिळत नसल्याने अशरफ पठाणांची महापौरांसमोर झोपून घोषणाबाजी ...

लग्नाचा वाढदिवस साजरा करुन येताना झाला अपघात; एकाच घरातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Accident happened while returning after celebrating wedding anniversary; Three died in the same family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचा वाढदिवस साजरा करुन येताना झाला अपघात; एकाच घरातील तिघांचा मृत्यू

Accident Case : रविवारी रात्री ते लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दुचाकी वरुन ट्रिपल सीट भिंवडी येथे जेवण्यासाठी गेले होते.  ...

स्वत:च्या घरात ११ लाखांची चोरी करणाऱ्या महिलेसह तीच्या सहकाऱ्याला १२ तासात अटक - Marathi News | Woman arrested for stealing Rs 11 lakh from her home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वत:च्या घरात ११ लाखांची चोरी करणाऱ्या महिलेसह तीच्या सहकाऱ्याला १२ तासात अटक

Robbery Case : सलमा हिचा नवरा जसीम याला बनावट नोटा प्रकरणी तीन वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती. ...

विरोधी पक्ष नेत्याच्या मुलीचे पाणी प्रश्नावर आयुक्तांच्या दालनात केले ठिय्या आंदोलन  - Marathi News | Opposition leader's daughter staged agitation in the Commissioner's office on water issue Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरोधी पक्ष नेत्याच्या मुलीचे पाणी प्रश्नावर आयुक्तांच्या दालनात केले ठिय्या आंदोलन 

मुंब्रा प्रभागातील शिवाजी नगर, दरगाह रोड,एम के कंपाऊंड, दादी कॉलोनी तसेच पिंट्या दादा मैदान परिसरात गेले महिनाभर प्रचंड पाणी समस्या भेडसावत आहे. ...

७ वर्षाच्या माहिराची नराधम बापाने केली गळा दाबून हत्या अन् स्वतः ही केलं विष प्राशन - Marathi News | Cruel father strangled 7-year-old Mahira to death and poisoned himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७ वर्षाच्या माहिराची नराधम बापाने केली गळा दाबून हत्या अन् स्वतः ही केलं विष प्राशन

Murder Case And Suicide Attempt : गेल्यानंतर आरोपीनं आपल्या पत्नीच्या मोबाईलवर फोन केला आणि 'माहिराचा शेवटचा आवाज ऐकून घे' असं सांगितलं. त्यानंतर आरोपीनं आपला फोन बंद करून ठेवला. ...

कौटुंबिक वादातून पत्नीवर पतीने धारदार शस्त्राने केले सपासप वार - Marathi News | In a family dispute, the husband attacked his wife with a sharp weapon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कौटुंबिक वादातून पत्नीवर पतीने धारदार शस्त्राने केले सपासप वार

Murder Case :कौटुंबिक वादामुळे संतप्त झालेल्या नाजीम खान याने त्याची पत्नी रुबिनाच्या हाता,पायावर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी दुपारी खर्डी-दिवा रस्त्या जवळील ग्लोरियस गृहसंकुलासमोर घडली. ...

कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या मुलीचा छतावरुन पडून मृत्यू - Marathi News | The girl who went to dry clothes fell from the roof and died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या मुलीचा छतावरुन पडून मृत्यू

Fall Down And Died : मुंब्र्यातील कौसा भागातील सैनिक नगर परीसरातील इब्राहिम मेन्शन या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील रुम नंबर १०४ मध्ये तीच्या मामाकडे मागील काही दिवसांपासून रहात होती. ...