या वाडीतील चाळीमधील घर क्रमांक ९६८ मध्ये सचिन देवकाते रहातात. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा नोझल गुरुवारी लिकेज झाला. त्यातून निघत असलेला गॅस घरामध्ये पसरल्यामुळे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरामध्ये आग लागली... ...
बारामतीला 1हजार कोटीचा निधी दिला होता. मात्र, बारामतीकरांनी गुर्मी उतरवली ना? जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते; हे ध्यानात ठेवा, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार. जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला. ...
...तर हा ५० कोटीचा निधी प्रभागनिहाय खर्च होणार आहे आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मागील १० वषार्तील कथीत विकास कामांचा दर आठवड्यातून एकदा पोलखोल केली जाणार असल्याचा इशारा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला. एकप्रकारे शरद पवार गटाचे विद ...