लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंब्रा

मुंब्रा, मराठी बातम्या

Mumbra, Latest Marathi News

मुंब्रा, पारसिक डोंगरावरील झोपड्यांचा ‘ड्रोन’द्वारे सर्व्हे, आयुक्तांची घोषणा - Marathi News |  'Dron' survey of Mumbra, Parsi hill, slogans' surveys, commissioner's announcement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा, पारसिक डोंगरावरील झोपड्यांचा ‘ड्रोन’द्वारे सर्व्हे, आयुक्तांची घोषणा

मुंब्रा आणि पारसिकच्या डोंगरावरील वनविभागाच्या जागेत दिवसेंदिवस अनधिकृत झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या झोपड्या भविष्यात घातक ठरू शकतात. ...

अपूर्णावस्थेतील मुंब्रा बायपास धोकादायक, रस्त्यावर माती पडून - Marathi News | Due to the incomplete Mumbra bypass, it is dangerous to fall on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपूर्णावस्थेतील मुंब्रा बायपास धोकादायक, रस्त्यावर माती पडून

चार महिन्यांनंतरही दुरु स्तीची अनेक कामे अपूर्णावस्थेत असताना मुंब्रा बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राजकीय श्रेयासाठी रविवारी रात्री १२ ते सोमवारी सकाळपर्यंत तीन वेळा तीन पक्षांच्या नेत्यांनी उद्घाटन केले. ...

उद्घाटनाला भारत बंदचे ग्रहण, दुरुस्तीसाठी चार महिन्यांपासून होता बंद, अद्याप काम सुरू - Marathi News | The inauguration was to close India for the eclipse, to repair it for four months, still to start work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्घाटनाला भारत बंदचे ग्रहण, दुरुस्तीसाठी चार महिन्यांपासून होता बंद, अद्याप काम सुरू

चालकांसाठी जीवघेणा ठरलेल्या मुंब्रा बायपाससह रेल्वेलाइनवरील पूल सुमारे चार महिन्यांपासून बंद होता. ...

मुंब्रा बायपासचे उद्या मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन, शिवसेना-राष्ट्रवादी बॅक फूटवर - Marathi News | Mumbra bypass opens at the hands of ministers, Shiv Sena-Nationalist back-split | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपासचे उद्या मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन, शिवसेना-राष्ट्रवादी बॅक फूटवर

तब्बल चार महिन्यांच्या दुरुस्तीच्या कामानंतर अखेर मुंब्रा बायपास सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. ...

लोकलमध्ये मोबाइल चोरणारे जेरबंद, १८ मोबाइल केले हस्तगत  - Marathi News | Mobile thieves arrested who robbed mobile in the local area, 18 mobiles are seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोकलमध्ये मोबाइल चोरणारे जेरबंद, १८ मोबाइल केले हस्तगत 

त्यांच्याकडून ठाणे शहर आणि मुंबई हद्दीतील आणि कुर्ला ते मुंब्रा लोकल प्रवासातील १८ मोबाइल हस्तगत केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे. ...

मुंब्रा बायपास होणार १० सप्टेंबरला खुला - Marathi News |  Mumbra bypass will open on September 10 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास होणार १० सप्टेंबरला खुला

कोंडीतून होणार सुटका : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ...

मुंब्रा बायपास ३० आॅगस्टपर्यंत खुला - Marathi News | Mumbra bypass open till 30th August | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास ३० आॅगस्टपर्यंत खुला

दुुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला मुंब्रा बायपास येत्या ३० आॅगस्टपर्यंत खुला करण्यात येईल ...

मुंब्रा कबरस्तानावरून राजकारण पेटले - Marathi News | Politics arose from Mumbra graveyard | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा कबरस्तानावरून राजकारण पेटले

राष्ट्रवादीची इच्छा : सेना - एमआयएमचा खो ...