मुंब्रा खाडीत अवैध रेतीउत्खनन सुरूच ’ या मथळ्याखाली लोकमतने 8 फेब्रुवारी रोजी वृत्तप्रसिध्द करून यातील गांभीर्य निदर्शनात आणले आहे. या वृत्ताची दखल जिल्हा प्रशासनासह तहसीलदार कार्यालयाने वेळीच घेणो अपेक्षित होते. मात्र पुढील काही दिवस या ठिकाणी रेतीच ...
मुंब्य्रातील मुंब्रेश्वर महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान महाप्रसादामध्ये विष मिसळवून घातपात घडवण्याचा कट इसिसच्या संपर्कात असलेल्या संशयित आरोपींचा होता. तशी कबुली आरोपींनी एटीएसकडे दिली असून, त्या पार्श्वभूमीवर मंदिराला सुरक्षा पुरवण्याची म ...
ताब्यातून एटीएसने लॅपटॉप, राऊटर, काही मोबाईल, हार्ड डिक्स, टॅबलेट, पेनड्राइव्ह जप्त केला आहे. जप्त केलेल्या लॅपटॉपमधून एटीएसला महत्वाच्या धाग्यादोऱ्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. ...
महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत मुंब्रा येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. शनिवारी (26 जानेवारी) एटीएसने केलेल्या या कारवाईत लॅपटॉप, टॅबलेट, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, राउटर आणि काही मोबाइल जप्त केले आहेत. ...
प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा दिलेला असतांनाच ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने एकाला मुंब्य्रातून तर दुसऱ्याला झाँसी (उत्तरप्रदेश) येथून अटक करुन त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि एक गावठी कट्टा ...
एटीएसच्या सुमारे १२ पथकांनी औरंगाबाद आणि ठाण्यातील मुंब्रा येथील आठ ठिकाणाहून ९ जणांना ताब्यात घेतले. या ९ जणांपैकी १ जण अल्पवयीन म्हणजेच १७ वर्षाच्या आहे. ...