शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सेन्सेक्सने 35 हजारांचा टप्पा पार केल्याने शेअर बाजारात जल्लोष

मुंबई : मुलुंड- सहा तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद

मुंबई : जिग्नेश मेवाणी-उमर खालिदच्या कार्यक्रमावरुन गोंधळ, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

ठाणे : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद : ठाणे स्थानकात आंदोलकांचा रेलरोको

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईसह राज्यभरात वाहनांची तोडफोड

मुंबई : #KamalaMillsFire - - बेकायदा बांधकाम आणि पालिकेच्या दुर्लक्षामुळे माझ्या नातीचा मृत्यू

मुंबई : मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : ॲसिडच्या टँकरमधून वायूगळती; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई : प्रतीक्षा संपली! मुंबईत उद्यापासून एसी लोकल धावणार

मुंबई : मुंबई : अंधेरीतील फरसाण दुकानात भीषण आग, 12 जणांचा मृत्यू