शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

ट्रॅव्हल : ट्रेकिंगला जायचंय? मुंबईजवळच्या 'या' पाच किल्ल्यांचा नक्की विचार करा

मुंबई : अंधेरी स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला

मुंबई : मुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान

मुंबई : #Monsoon2018 गाडीच्या छत्रीपासून ते बॅगच्या कव्हरपर्यंत, पावसाळ्यात विविध वस्तूंनी सजल्या बाजारपेठा

मुंबई : शाळेत पुन्हा किलबिलाट!

फिल्मी : #BiggBossMarathi चे घर झाले एका बसमध्ये बंदिस्त, प्रेक्षकांना पाहण्यासाठी घर केले खुले

मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईत धुमशान, पाणी तुंबले, वाहतूक मंदावली

मुंबई : मुंबईतल्या सिंधिया हाऊस बिल्डिंगच्या तिस-या मजल्याला भीषण आग

मुंबई : नेदरलँडची राणी मुंबईतील डबेवाल्यांच्या भेटीला

जरा हटके : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घरातील खास फोटो