मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
jobs: रोजगार निर्मितीच्या बाबतीत बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद यासारखी मेट्रो शहरे नेतृत्वस्थानी येण्यास सिद्ध झाल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. ...
Raj Kundra Arrest: पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी बेड्या ठोकलेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आता या प्रकरणात होत असलेल्या चौकशीमधून नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. ...
राजधानी मुंबईत राहून विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या आणि आपल्या कार्यातून आदर्शन निर्माण करणाऱ्या निवडक व्यक्तींचा मुंबई रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ...