शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

ठाणे : मीरारोड मध्ये फेरीवाल्यांची गुंडगिरी; फेरीवाल्यांच्या म्होरक्यासह २५ ते ३० फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल

क्राइम : टास्क फ्रॉड प्रकरणातील त्रिकुटाला हरियाणातून बेड्या, दीड लाखांचा घातला होता गंडा

मुंबई : गोरेगाव सारख्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी १५ उपाययोजना

मुंबई : 'रस्टिक ऱ्हाप्सोडी'चे कलाप्रेमींना आकर्षण

मुंबई : मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ५ राज्यांतील ९ तरुणींची सुटका

मुंबई : सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही; शिंदे-पवारांचं नाव घेत टीका

सोलापूर : शरद पवार बारामतीतून मुंबईकडे, पंढरपूर दौरा रद्द

मुंबई : सहा समुद्रकिनाऱ्यांचं गाव...मालाड! 'ही' वैशिट्ये तुम्हाला माहित्येत का?

मुंबई : सुंदरीच्या मोहात तुमचेही खाते होऊ शकते रिकामे; ९ महिन्यांत सेक्सटॉर्शनचे ४६ गुन्हे

मुंबई : बोरीवलीत पालिका उभारणार थीम पार्क