शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्रिकेट : VIDEO : नातं माय लेकाचं! सचिननं 'आई'सोबत घेतला यंदाच्या पहिल्या आंब्याचा आस्वाद, पाहा सुवर्णक्षण

मुंबई : किसमें कितना है दम...; अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी

मुंबई : प्रतीक्षा नगरात म्हाडा इमारतींना तडे; जमिनीला भेगा, हजारो रहिवाशांचा जीव मुठीत

मुंबई : ...मग हक्काचे रेशन मिळते तरी कुणाला?

मुंबई : गोखले पुलाची जागा पालिकेकडे; पश्चिम रेल्वेने यंत्रसामग्री हलविली

मुंबई : औषधांना दाद न देणाऱ्या क्षयाचे जिनोम सिक्वेन्सिंग

मुंबई : सनातन संस्थेवर बंदी नाही; शस्त्रसाठा प्रकरणातील दोन आरोपींचा जामीन मंजूर

क्राइम : पत्नी सोडून गेल्याच्या रागात तिघांची हत्या करणाऱ्या माथेफिरू चेतन गाला पोलीस कोठडीत

मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेस सुसाट...; मुंबई-शिर्डी, सोलापूर प्रवासाला लाखांहून अधिक प्रवाशांची पसंती

मुंबई : भाईंदरमध्ये भाजपाचे राहुल गांधींविरुद्ध आंदोलन