शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मेट्राे मार्गी लागली आणि रस्ते झाले माेकळे; काेंडी कमी, चालकांना दिलासा

मुंबई : भायखळा, चिंचपोकळी, परळ, दिवा, टिटवाळा होणार चकाचक; १५ स्थानकांचे रूपडे पालटणार

मुंबई : वर्षभरात ६०० किलो सोने जप्त; मुंबई विमानतळावरील कामगिरी

मुंबई : दहा वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढले १०० ग्रॅम केस; वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

मुंबई : बेस्ट बसचालकाचा हलगर्जीपणा, प्रवाशाची बोटे तुटली!

मुंबई : केरळचा इसम भीक मागताना मुंबईत सापडला! जुहू पोलिसांनी नातेवाईक शोधले!

मुंबई : मुंबईमध्ये स्वाइन फ्ल्यूसह एच३एन२चा धोका; कुलाबा, ग्रँट रोड, प्रभादेवी, वरळीत सर्वाधिक रुग्ण

मुंबई : नव्या वर्षात धावण्यासाठी भुयारी मेट्रोचे काम ऑन स्पीड

मुंबई : मुंबईत महिनाभर पाण्यासाठी धावपळ; शुक्रवारपासून ३० दिवस दरराेज पाणी कपात

क्राइम : Crime news : बंगळुरूच्या डिजिटल चित्रकार महिलेचा मुंबईतील पबमध्ये विनयभंग!