शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : अंधेरी - मानखुर्द मेट्रो पुढच्या वर्षी; ३१ हेक्टर जागेत उभारणार कारशेड

मुंबई : फटाक्यांमुळे प्रदूषणाची धोक्याची घंटा! मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबई : घर घेतले आणि प्रश्न पडले; ७०-७५ टक्के गृह खरेदीदारांचे झाले समुपदेशन

मुंबई : कलिना, बीकेसी, कुर्ल्यात पावसाचे पाणी साचणार?; बफर झोन निश्चित करणे गरजेचे

मुंबई : हातमाग कुटुंबांना दरमहा २०० युनिट वीज मोफत; लाभासाठी अटी काय?, जाणून घ्या...

मुंबई : 'मत्स्यांगण' मध्ये कलात्मक प्रेमाचा आविष्कार

मुंबई : अंधेरीत रंगली दिवाळी पहाट; देवदत्त साबळे, त्यागराज खाडिलकर, पॅडी कांबळेंची विशेष उपस्थिती

मुंबई : मेट्रोने मुंबई खड्ड्यात घातली, चार महिन्यात मुंबई महानगर प्रदेशात २४३६ खड्डे

मुंबई : मुंबई प्रॉपर्टी मार्केटमध्ये दिवाळी धमाका, नोव्हेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत ४८०० मालमत्तांची नोंदणी

मुंबई : आरेच्या जंगलातून उगम पावणाऱ्या वालभाट नदीला मिळणार गतवैभव