लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नववर्षात ‘या’ मेट्रो गाठणार प्रगतीचा पल्ला! - Marathi News | In the new year, this metro will reach the milestone of progress! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षात ‘या’ मेट्रो गाठणार प्रगतीचा पल्ला!

मेट्रो प्रकल्पांमुळे येणाऱ्या वर्षात एमएमआर क्षेत्रातील वाहतूक पायाभूत सुविधा अधिक बळकट होईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे. ...

कंत्राटदारावर पालिका मेहेरबान, कचरा वाहतुकीसाठी १६ कोटी! - Marathi News | कचरा हस्तांतरण केंद्रातून कचरा थेट डम्पिंग ग्राउंडवर | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटदारावर पालिका मेहेरबान, कचरा वाहतुकीसाठी १६ कोटी!

कुर्ला-महालक्ष्मी रेफ्युज ट्रान्स्फर येथील कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी पालिका १६ कोटी रुपये मोजणार आहे. ...

प्रवासी वाढले, उत्पन्न घटले; लालपरीची फक्त दिवाळीच गोड, पुन्हा तोट्यात वाढ - Marathi News | Passengers increased, incomes decreased; Lalpari's only Diwali sweet, increase in losses again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवासी वाढले, उत्पन्न घटले; लालपरीची फक्त दिवाळीच गोड, पुन्हा तोट्यात वाढ

मुंबई : यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांची लालपरी सुसाट चालली. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि अमृत योजना यामुळे एसटीला ... ...

‘फ्लॅटधारकाला स्टॅम्प ड्युटी परत करा’, मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | 'Refund stamp duty to flat holder', Mumbai Suburban Collectorate ordered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फ्लॅटधारकाला स्टॅम्प ड्युटी परत करा’, मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

अर्जदाराने रेराकडे सतत पाठपुरावा केला होता आणि फ्लॅट खरेदी करार रद्द करण्यास झालेल्या विलंबाला अर्जदाराला कारणीभूत ठरवता येणार नाही. ...

प्रस्ताव ४३३ कोटींचा, पण केमहबला १०२ कोटींत मिळवून देण्याचा डाव - Marathi News | Proposal of 433 crores, but plan to get Chemhub for 102 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रस्ताव ४३३ कोटींचा, पण केमहबला १०२ कोटींत मिळवून देण्याचा डाव

आरपी आणि डेलॉइटने गुंतवणूकदारांना फसवल्याचा अश्दानचा आरोप ...

अनिवासी भारतीयांना ‘रिअल इस्टेट’ची भुरळ - Marathi News | Non-resident Indians are fascinated by 'real estate' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिवासी भारतीयांना ‘रिअल इस्टेट’ची भुरळ

नुकत्याच सरलेल्या २०२३च्या वर्षात अनिवासी भारतीयांनी भारतामध्ये घर व कार्यालयांच्या खरेदीत २०० कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे.  ...

अटल सेतूवर स्वागत; शंभरच्या पुढे गाडी चालवू नका; टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची वाहनधारकांना विनंती - Marathi News | Welcome to Atal Setu; Don't drive past a hundred; Toll booth staff request to motorists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवर स्वागत; शंभरच्या पुढे गाडी चालवू नका; वाहनधारकांना विनंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचे (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) उद्घाटन शुक्रवारी झाले. ...

हिंदूंचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंविरुद्ध काँग्रेस आक्रमक; राज्यभर आंदोलन - Marathi News | Congress aggressive against Narayan Rane insulting Hindus; Will hit the streets across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदूंचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंविरुद्ध काँग्रेस आक्रमक; राज्यभर आंदोलन

आता राजकीय वाद रंगला आहे. भाजपा आणि काँग्रेस या मुद्द्यावरुन आमने-सामने आले आहेत.  ...