लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हौसेला मोल नाही, आवडीच्या नंबरसाठी लोक मोजतात लाखो रुपये - Marathi News | There is no limit for enjoyment lakhs of rupees are calculated for the favorite number | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हौसेला मोल नाही, आवडीच्या नंबरसाठी लोक मोजतात लाखो रुपये

फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ, एकाच नंबरसाठी अनेक अर्ज. ...

वाहन चालकांना वेगाचा मोह आवरेना; मुंबईत वेगाला लगाम लावण्यासाठी आणखी १३ ‘इंटरसेप्टर’ - Marathi News | Drivers can't resist the temptation of speed 13 more 'Interceptors' to curb speed in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहन चालकांना वेगाचा मोह आवरेना; मुंबईत वेगाला लगाम लावण्यासाठी आणखी १३ ‘इंटरसेप्टर’

रस्ते अपघातासाठी वाहनांचा वेग हे महत्त्वाचे कारण ठरत आहे. ...

दादरमधील होलसेल फुल मार्केटचा पुनर्विकास; पालिकेने तयार केला चार मजली आराखडा - Marathi News | Redevelopment of Wholesale Full Market in Dadar a four storey plan has been prepared by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमधील होलसेल फुल मार्केटचा पुनर्विकास; पालिकेने तयार केला चार मजली आराखडा

होलसेल फुलांची विक्री करणाऱ्या दादर मधील स्व. मीनाताई ठाकरे मंडईचा पुनर्विकास केला जाणार आहे. ...

जागा ७ हजार, अर्ज दहा हजार; मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सोडत काढून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार - Marathi News | 7 thousand seats 10 thousand applications Students will get admission in Mumbai Public School through lottery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागा ७ हजार, अर्ज दहा हजार; मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सोडत काढून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार

मनपाच्या २२ शाळांमधील सात हजाराहून अधिक जागांकरिता आतापर्यंत सुमारे १० हजार ६०० अर्ज आले आहेत. ...

इथेही मुंबई नंबर वन; अपघातात २३ टक्के घट  - Marathi News | Mumbai is number one 23 percent reduction in accidents in previous year 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इथेही मुंबई नंबर वन; अपघातात २३ टक्के घट 

२०२३ मध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची टक्केवारीमध्ये जास्त घट असणाऱ्या राज्यातील प्रथम क्रमांक मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याला मिळाला आहे. ...

‘मुंबईचे हिरवेगार फुप्फुस वाचवा’; महालक्ष्मी रेसकोर्स वाचविण्यासाठी ऑनलाइन चळवळ - Marathi News | Save Mumbai's Green Lungs Online Movement to Save Mahalakshmi Race Course | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबईचे हिरवेगार फुप्फुस वाचवा’; महालक्ष्मी रेसकोर्स वाचविण्यासाठी ऑनलाइन चळवळ

महालक्ष्मी रेसकोर्स वाचविण्यासाठी ऑनलाइन चळवळदेखील सुरू झाली आहे. ...

म्हाडातर्फे गिरणी कामगारांना १५ फेब्रुवारीची मुदत; ऑनलाइन, ऑफलाइन कागदपत्रे द्यावी लागणार - Marathi News | February 15 deadline for mill workers Online and offline documents have to be submitted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडातर्फे गिरणी कामगारांना १५ फेब्रुवारीची मुदत; ऑनलाइन, ऑफलाइन कागदपत्रे द्यावी लागणार

गिरणी कामगारांची कागदपत्रे म्हाडातर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. ...

महापालिकेकडून यंदाही होणार कोट्यवधींची नालेसफाई; पूर्व उपनगरासाठी ७९ कोटींची निविदा - Marathi News | About crores of drains will be cleaned by the municipal Corporation in mumbai in this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेकडून यंदाही होणार कोट्यवधींची नालेसफाई; पूर्व उपनगरासाठी ७९ कोटींची निविदा

पर्जन्य जलवाहिनी विभाग ॲक्शन मोडवर. ...