लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
१८ व १९ जानेवारीला मुंबईत देशातील पहिला मध महोत्सव - Marathi News | India's first honey festival in Mumbai on January 18 and 19 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१८ व १९ जानेवारीला मुंबईत देशातील पहिला मध महोत्सव

मध उद्योगाची व्याप्ती वाढविण्यासाठी मधमाशी पालनाबाबत जनजागृती, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिला मध महोत्सव २०२४ खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने १८ व १९ जानेवारीला आयोजित केला आहे. ...

रेल्वेच्या डब्यांत मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; वेगवेगळ्या स्थानकांत रेस्टॉरंट ऑन व्हील्स - Marathi News | Restaurant experience in railway coaches at different stations in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या डब्यांत मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; वेगवेगळ्या स्थानकांत रेस्टॉरंट ऑन व्हील्स

अंधेरी स्थानकातही 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरु. ...

नऊ हजार दुकानांवर अद्यापही मराठी पाटी नाही; ३ महिन्यांची मुदत देऊनही उदासिनता - Marathi News | Nine thousand shops still do not have Marathi boards Indifference despite giving 3 months deadline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नऊ हजार दुकानांवर अद्यापही मराठी पाटी नाही; ३ महिन्यांची मुदत देऊनही उदासिनता

तीन महिन्यांची मुदत देऊनही पाट्या न लावणाऱ्या दोन हजार दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. ...

मलबार हिल जलाशयाचे भवितव्य आयआयटीच्या हाती; कामाबाबत पालिकेला हव्या प्राध्यापकांच्या सूचना - Marathi News | Fauture of malabar hill reservoir in IIT's hands the municipality wants professor's instructions regarding the work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिल जलाशयाचे भवितव्य आयआयटीच्या हाती; कामाबाबत पालिकेला हव्या प्राध्यापकांच्या सूचना

मलबार हिल जलाशयासंबंधित पुनर्बाधणी किंवा दुरुस्ती नाही तर गोष्टींच्या अनुषंगाने आयआयटी मुंबईने अंतिम अहवाल सादर करावा. ...

'फूड ट्रक'ने 'खाल्ले' रस्ते; त्रासाला कोण जबाबदार? - Marathi News | Streets Captured by food trucks Who is responsible for the trouble in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फूड ट्रक'ने 'खाल्ले' रस्ते; त्रासाला कोण जबाबदार?

कार्टर रोड, बँडस्टँडमधील स्थानिक हैराण. ...

कचरा उचलून नेण्याचेही पडणार पैसे ! महापालिका आकारणार १ ते ५ रुपये कर  - Marathi News | cost money to pick up the garbage the municipality will charge a tax of 1 to 5 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा उचलून नेण्याचेही पडणार पैसे ! महापालिका आकारणार १ ते ५ रुपये कर 

मनपा स्वतंत्र प्राधिकरण स्थापणार. ...

‘दीक्षांत’वेळी हातमागाचे कपडे घाला, त्याचे फोटो अपलोड करा - Marathi News | Wear handloom clothes during 'Dikshant', upload its photos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दीक्षांत’वेळी हातमागाचे कपडे घाला, त्याचे फोटो अपलोड करा

उच्च शिक्षणाचे नियमन करणाऱ्या यूजीसीने विद्यापीठांना ॲक्टिव्हिटी मॉनिटरिंग पोर्टलवर दीक्षान्त समारंभाची छायाचित्रे व व्हिडीओ अपलोड करण्यास सांगितले आहे.  ...

सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो बंद, दिवस खराब; प्रवाशांची झाली पायपीट! - Marathi News | Metro closed during morning rush hour, bad day; Passengers were beaten! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो बंद, दिवस खराब; प्रवाशांची झाली पायपीट!

कामानिमित्त बाहेर पडलेल्यांनी दिवस खराब गेल्यामुळे संताप व्यक्त केला.   ...