लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कमी खर्चात उसापेक्षा जास्त उत्पादन देणारं गवती चहाचे पिक - Marathi News | lemon grass crop with higher yield than sugarcane at lower cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी खर्चात उसापेक्षा जास्त उत्पादन देणारं गवती चहाचे पिक

बिऊर (ता. शिराळा) गावाची आता गवती चहाचे गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. तब्बल ७० पेक्षा जास्त शेतकरी गवती चहाची लागवड करीत आहेत. येथील शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड करून मुंबई मार्केटमधे अल्पावधीत ओळख झाली आहे. ...

नायलॉन-चिनी मांजा विकत घेऊन पतंगाची दोर कापायची की आयुष्याची? - Marathi News | Buy Nylon Chinese manja and cut the string the life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायलॉन-चिनी मांजा विकत घेऊन पतंगाची दोर कापायची की आयुष्याची?

मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी १५ दिवस राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ९२ गुन्हे नोंदवले. ...

‘कोस्टल’च्या फ्लड गेटमुळे पुराचा धोका टळणार; १४ पैकी सहा गेट उभारण्याचे काम पूर्ण  - Marathi News | Coastal flood gate will prevent flood risk Construction of six out of 14 gates completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोस्टल’च्या फ्लड गेटमुळे पुराचा धोका टळणार; १४ पैकी सहा गेट उभारण्याचे काम पूर्ण 

अतिवृष्टी आणि त्याचवेळेस समुद्राला भरती असे समीकरण जुळून आल्यास  समुद्राचे पाणी मुंबईत शिरून पूरपरिस्थिती निर्माण होते. ...

एसी, फॅन बंद करून मुंबईकर झोपले! मुंबईत थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता  - Marathi News | Mumbaikars slept by turning off ac fan there is a chances of extended stay of cold in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी, फॅन बंद करून मुंबईकर झोपले! मुंबईत थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता 

थंडी वाढल्याने वातावरण कूल करणाऱ्या विजेच्या उपकरणांचा वापरही कमी झाला आहे. ...

१३ हजार आगी, ६५ मृत्यू तर ४७३ जखमी; मुंबईकरांना आगीचे जीवघेणे चटके  - Marathi News | 13 thousand fires 65 deaths and 473 injured in mumbai there are fatal injuries from fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१३ हजार आगी, ६५ मृत्यू तर ४७३ जखमी; मुंबईकरांना आगीचे जीवघेणे चटके 

गेल्या तीन वर्षांत आगीच्या १३ हजार घटनांनी मुंबईकरांना आगीचे चटके बसल्याचे पाहायला मिळाले. ...

रनवे जवळ बसलेल्या प्रवाशांप्रकरणी मोठी कारवाई; IndiGo, मुंबई एअरपोर्टला २ कोटींपेक्षा अधिक दंड - Marathi News | Major action in case of passengers sitting near the runway IndiGo Mumbai Airport fined more than 2 crores viral video | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रनवे जवळ बसलेल्या प्रवाशांप्रकरणी मोठी कारवाई; IndiGo, मुंबई एअरपोर्टला २ कोटींपेक्षा अधिक दंड

प्रवाशानं इंडिगोच्या वैमानिकाच्या कानशिलात लगावल्याची घटना ताजी असतानाच मुंबई विमानतळावरचा आणखी एक व्हिडीओ समोर आला होता. ...

अटल सेतूवर काढला सेल्फी, ३९० जणांना साडेतीन लाखांचा दंड - Marathi News | Selfie taken on Atal Setu, 390 people fined 3.5 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवर काढला सेल्फी, ३९० जणांना साडेतीन लाखांचा दंड

अटल सेतूचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.  या पुलावर विनाकारण थांबण्यास व वाहन उभे करण्यास मनाई आहे. ...

उस्ताद झाकीर हुसेन यांना उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार - Marathi News | Ustad Ghulam Mustafa Khan Award to Ustad Zakir Hussain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उस्ताद झाकीर हुसेन यांना उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार

'हाजरी'मध्ये सोनू निगमने वाहिली दिग्गजांना सांगीतिक श्रद्धांजली ...