मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...
Mumbai: ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियानात समन्वयकाच्या भूमिकेत असणाऱ्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात नवरात्रोत्सव निमित्त “जागर योजनांचा, महिलांच्या सशक्तीकरणाचा” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...