शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : महानगरपालिका राबवणार विभागनिहाय संपूर्ण स्वच्छता मोहीम

मुंबई : ‘अमलगमेशन ११’ मध्ये भारतीय संस्कृती, परंपरेचे कलात्मक दर्शन

मुंबई : विस्तारा देणार मुंबई ते दोहा थेट सेवा; १५ डिसेंबरपासून होणार सुरुवात

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात ९७२१ मालमत्तांची नोंदणी; राज्य सरकारला मिळाला ७११ कोटी रुपयांचा महसूल

मुंबई : क्रीडांगणे, मैदानाच्या धोरणावर पालिकेत गदारोळ

मुंबई : पदवीधर मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवावी भाजयुमोची मागणी

मुंबई : डॉक्टर, वकील, एकत्र प्रवास करतील; तेव्हा एसटीचे भाग्य, शेखर चन्ने यांचे प्रतिपादन

मुंबई : आदिवासी कोळींच्याही नोंदी तपासणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई : सुविधा नाहीत; त्यात डॉक्टरांच्या बदल्या, कामगार रुग्णालयात मोठी गैरसोय

मुंबई : १२ इमारती, १० हजार रहिवासी, पाणी मात्र बंद, मागठाण्यात १० टक्के पाण्यावर दिवस काढत आहेत नागरिक!