लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मढ परिसरातील सिलिंक सर्व्हे मच्छिमार उद्या बंद पाडणार - Marathi News | Sealink survey fishermen in Madh area will be closed tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ परिसरातील सिलिंक सर्व्हे मच्छिमार उद्या बंद पाडणार

सर्वे येथील मच्छीमारांच्या मासेमारीच्या जागांवर होत आहे. ...

'व्हीजन'मध्ये एकाच व्यासपीठावर चित्र, शिल्प अन् ग्राफिक कलाकृतींचा मेळाकला रसिकांसाठी पर्वणी - Marathi News | Vision brings together paintings, sculptures and graphic works on a single platform for art lovers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'व्हीजन'मध्ये एकाच व्यासपीठावर चित्र, शिल्प अन् ग्राफिक कलाकृतींचा मेळाकला रसिकांसाठी पर्वणी

वरळी येथील नेहरु सेंटर कला दालनात एकाच व्यासपीठावर चित्र, शिल्प आणि ग्राफिक्स कलाकृतींचा समावेश असलेले व्हीजन समूह कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धा : श्री माँ विद्यालयाची विजयी सलामी  - Marathi News | Harris Shield Cricket Tournament: Shree Maa Vidyalaya's winning salute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धा : श्री माँ विद्यालयाची विजयी सलामी 

श्री माँ विद्यालयाचा फिरकीपटू अदविक मंडलिक याने ५ गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिल्याने तो सामनावीर ठरला. ...

लोकमत इम्पॅक्ट : पश्चिम दुर्तगती महामार्गावरील मागाठाणे जंक्शन येथील वाहतूक कोंडी सुटणार - Marathi News | Lokmat Impact: The traffic jam at Magathane Junction on Paschim Durtgati Highway will be relieved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट : पश्चिम दुर्तगती महामार्गावरील मागाठाणे जंक्शन येथील वाहतूक कोंडी सुटणार

येत्या एक महिन्यात सदर काम पूर्ण होणार आहे. ...

एनसीपीएमध्ये दिग्गजांचा जॅझ फेस्टिव्हल - Marathi News | Veterans Jazz Festival at NCPA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीपीएमध्ये दिग्गजांचा जॅझ फेस्टिव्हल

२४ ते २६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय महोत्सवामध्ये प्रतिष्ठित ग्रॅमी आणि एमी-नामांकित आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या लाईव्ह परफॉर्मन्ससह संगीताच्या सुरेल मैफिलींचा आनंद रसिकांना लुटता येणार आहे. ...

मंत्रालयात प्रवेशासाठी सरकारच्या जाचक अटी, नागरिकांच्या रांगा; वडेट्टीवारांचा संताप - Marathi News | The government's oppressive conditions for entry into the ministry mumbai mantralay, queues of citizens; Wrath of the Vadettivars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात प्रवेशासाठी सरकारच्या जाचक अटी, नागरिकांच्या रांगा; वडेट्टीवारांचा संताप

मंत्रालयात येऊन जाळीवर उड्या घेऊन नागरिकांनी आंदोलन केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. ...

वॉव! ट्रेंडचा डायलॉग म्हणत रणवीर सिंहने केलं नीता अंबानींचं कौतुक, म्हणाला, 'जग तुम्हाला...' - Marathi News | Ranveer Singh praises Neeta Ambani by saying wow trend dialogues says we love you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वॉव! ट्रेंडचा डायलॉग म्हणत रणवीर सिंहने केलं नीता अंबानींचं कौतुक, म्हणाला, 'जग तुम्हाला...'

रणवीरचे कौतुकाचे शब्द ऐकून नीता अंबानी यांच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत होता. ...

2 लाखाचा शर्ट तर 5 लाखाचा लेहंगा; अंबानींच्या नवीन रॉयल मॉलमध्ये लक्झरी ब्रँड्सचा झगमगाट - Marathi News | Indias-Luxury-Mall-india-first-luxury-mall-jio-world-plaza-opening-know-details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 लाखाचा शर्ट तर 5 लाखाचा लेहंगा; अंबानींच्या नवीन रॉयल मॉलमध्ये लक्झरी ब्रँड्सचा झगमगाट

India's Luxury Mall: अंबानी कुटुंबाने मुंबईत देशातील सर्वात महागडा ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ मॉल सुरू केला आहे. ...