लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बिर्याणीत किडा, पुरी भाजीही कच्ची; प्रवासी उद्विग्न - Marathi News | Worms in biryani, whole vegetables also raw; Passengers are anxious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिर्याणीत किडा, पुरी भाजीही कच्ची; प्रवासी उद्विग्न

सुंदरराज राठोड यांनी सांगितले की, गोल गुंबज एक्स्प्रेसने बिलासपूरला जात असताना शनिवारी बिर्याणी ऑर्डर केली होती ...

अंगठा द्या, तुरुंगात सुविधा मिळणार; सीसीटीव्ही कॅमेरेही ठेवणार लक्ष - Marathi News | Give a thumbs up, get facilities in jail; CCTV cameras will also be monitored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगठा द्या, तुरुंगात सुविधा मिळणार; सीसीटीव्ही कॅमेरेही ठेवणार लक्ष

कॅशलेस सुविधांवर भर; सीसीटीव्ही कॅमेरेही ठेवणार लक्ष ...

एका हातात मोबाइल, दुसऱ्या हातात हॅण्डल; शेवटचा कॉल करतोय का दादा? - Marathi News | Mobile in one hand and handle in another hand speaking on the phone while driving growing problem of distraction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका हातात मोबाइल, दुसऱ्या हातात हॅण्डल; शेवटचा कॉल करतोय का दादा?

जीव धोक्यात घालून मोबाइलवर बोलू नये किंवा वाहन चालवताना मोबाइलचा वापर करू नये, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे. ...

जंतू संसर्गामुळे होणारे आजार टळणार; पालिकेची ४.५८ कोटींची विशेष तरतूद - Marathi News | Diseases caused by germs will be avoided 4.58 crore special provision of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जंतू संसर्गामुळे होणारे आजार टळणार; पालिकेची ४.५८ कोटींची विशेष तरतूद

पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये मागील काही वर्षांत अत्याधुनिक महागड्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ...

बिर्याणीत किडा, पुरी भाजीही कच्ची; प्रवासी उद्विग्न - Marathi News | Worm found in biriyani at whole vegetables also raw complaint by railway passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिर्याणीत किडा, पुरी भाजीही कच्ची; प्रवासी उद्विग्न

एकीकडे खाजगी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आयआरसीटीकडून चांगले जेवण दिल्याच्या प्रतिक्रिया येतात. ...

मुंबईत औषधाच्या दुकानांतून फार्मासिस्ट गायब? अन्न व औषध प्रशासनाची माहिती - Marathi News | in mumbai there are no pharmacist available in medical stores information from the food and drug administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत औषधाच्या दुकानांतून फार्मासिस्ट गायब? अन्न व औषध प्रशासनाची माहिती

१६५ दुकानांमध्ये फार्मासिस्टच नाहीत. ...

चिथावणीखोर विधान केल्याने अटक झालेला मौलाना सलमान अझरी नक्की कोण? जाणून घ्या - Marathi News | Who is Maulana Salman Azhari who was arrested in Mumbai for making a provocative statement in Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिथावणीखोर विधान केल्याने अटक झालेला मौलाना सलमान अझरी नक्की कोण? जाणून घ्या

गुजरातच्या जुनागढमध्ये केलेल्या भाषणामुळे मौलानाला मुंबईत करण्यात आली ...

लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ४५ हजार कर्मचारी! तयारीला वेग - Marathi News | About 45 thousand employees will be required for the lok sabha elections in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी लागणार ४५ हजार कर्मचारी! तयारीला वेग

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील दोन्ही जिल्हे सज्ज आहेत. ...