लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'श्री शिवाजी मंदिर'चा तिढा कधी सुटणार? शिवजयंतीनंतर चर्चेला बोलावणार!  - Marathi News | When will the dispute of Shri Shivaji Mandir be resolved Discussion will be called after Shiv Jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'श्री शिवाजी मंदिर'चा तिढा कधी सुटणार? शिवजयंतीनंतर चर्चेला बोलावणार! 

अद्याप काहीच हालचाल नसल्याचे नाराज नाट्यनिर्मात्यांचे म्हणणे. ...

आरेच्या आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासी महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण शिबीर - Marathi News | Employment training camp for tribal women in tribal padas of Aarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेच्या आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासी महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण शिबीर

आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे हा या शिबिराचा उद्देश होता. ...

जेएनपीटी ते पुणे होणार सुसाट! खासगीकरणातून ३० किमीचा नवा हरित महामार्ग, ३०१० कोटींचा खर्च  - Marathi News | JNPT to Pune will be easy 30 km new green highway through privatisation, cost of 3010 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीटी ते पुणे होणार सुसाट! खासगीकरणातून ३० किमीचा नवा हरित महामार्ग, ३०१० कोटींचा खर्च 

नव्या हरित महामार्गाचा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे शहराच्या अधिक जवळ येणार आहे. ...

आमदार ऋतुजा लटके यांनी केली गोखले पूलाची पाहणी - Marathi News | MLA Rituja Latke inspected Gokhale bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार ऋतुजा लटके यांनी केली गोखले पूलाची पाहणी

विधानसभा अधिवेशनात आणि मुंबई मनपाकडे पत्रांद्वारे पाठपुरवठा करून लवकरात लवकर गोखले पूल नागरिकांसाठी वापरण्यास खुला करावा अशी मागणी आपण वारंवार केली असल्याची माहिती त्यांनी दिली.  ...

कामगारांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य; डिशचे संचालक देविदास गोरेंचे प्रतिपादन - Marathi News | Worker safety is the first priority says dish director devidas gore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामगारांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य; डिशचे संचालक देविदास गोरेंचे प्रतिपादन

आधुनिक सुरक्षा विषयक साधनांचे विषद करणारे हे दोन दिवसीय प्रदर्शन खरोखरीच बघण्यासारखे आहे. ...

अमिताभच्या बंगल्याजवळ मोबाईल खेचला, पांढरी पॅन्ट,गाडीच्या रंगावरून आरोपी पकडले - Marathi News | The accused was caught on the basis of the mobile phone, white pants, car color near Amitabh's bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभच्या बंगल्याजवळ मोबाईल खेचला, पांढरी पॅन्ट,गाडीच्या रंगावरून आरोपी पकडले

आरोपी मोहसीन लीक अन्सारी उर्फ चिकना (२०) आणि एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले जे गोवंडीचे राहणारे आहेत. ...

मुंबईकरांना दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही; मंत्रिमंडळ बैठकीत २० महत्त्वाचे निर्णय - Marathi News | Relief for Mumbaikars, no increase in property tax this year either; 20 important decisions in the cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांना दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही यासह मंत्रिमंडळाचे २० मोठे निर्णय

मध उद्योगाला बळकटी देण्यासाठी मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. ...

औषध दुकानांतून फार्मासिस्ट गायब?; १६५ दुकानांमध्ये फार्मासिस्टच नाहीत - Marathi News | Pharmacists missing from drugstores?; 165 shops do not have pharmacists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषध दुकानांतून फार्मासिस्ट गायब?; १६५ दुकानांमध्ये फार्मासिस्टच नाहीत

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-पश्चिम उपनगरातील सुमारे १६५ औषध विक्री दुकानांमध्ये फार्मासिस्ट आढळला नसल्याचे दिसले आहे. ...