लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
काय सांगता? रेल्वे सुरक्षा हेल्पलाइनवर चक्क समोसा, पिझ्झाची ऑर्डर - Marathi News | people order samosa and pizza on railway safety helpline in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय सांगता? रेल्वे सुरक्षा हेल्पलाइनवर चक्क समोसा, पिझ्झाची ऑर्डर

सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने १८२ हेल्पलाइन सुरू केली आहे. ...

१६ झोपडपट्ट्यांना पालिका देणार वॉशिंग मशिन; २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ५१ कोटींची तरतूद - Marathi News | Municipality will give washing machines to 16 slums 51 crore provision in the budget of 2024-25 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१६ झोपडपट्ट्यांना पालिका देणार वॉशिंग मशिन; २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ५१ कोटींची तरतूद

सुविधा केंद्राच्या माध्यमातून १६ झोपडपट्ट्यांमध्ये ठिकठिकाणी आणखी वॉशिंग मशिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ...

त्याला फासावरच लटकवा! शाळेत बालिकेवर लैंगिक अत्याचार, संतप्त पालकांचा घेराव - Marathi News | a four years girl sexually assaulted at school parents in mumbai parents stage protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्याला फासावरच लटकवा! शाळेत बालिकेवर लैंगिक अत्याचार, संतप्त पालकांचा घेराव

कांदिवलीतील एका शाळेत प्रायमरीमध्ये शिकणाऱ्या ४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केला. ...

आता मंड्याही दिसणार सुंदर, स्वच्छ; रूपडे पालटण्यासाठी पालिका खर्च करणार १०५ कोटी - Marathi News | now even vegetable market will look more beautiful clean 105 crores will be spent by the municipality to change the look | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मंड्याही दिसणार सुंदर, स्वच्छ; रूपडे पालटण्यासाठी पालिका खर्च करणार १०५ कोटी

पालिकेच्या बाजार विभागाने सद्य:स्थितीत ११ मंड्यांचा पुनर्विकास हाती घेतला आहे. ...

मालमत्ता करमाफीचे सरकारी औदार्य येणार महानगरपालिकेच्या मुळावर - Marathi News | the government's generosity of property tax exemption will come to the municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता करमाफीचे सरकारी औदार्य येणार महानगरपालिकेच्या मुळावर

१०० टक्के करवसुली करण्यासाठी करावे लागणार जाेरदार प्रयत्न ...

पीयूष गोयल मुंबईत 'या' मतदारसंघातून लोकसभा लढणार! - Marathi News | Piyush Goyal will contest Lok Sabha in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीयूष गोयल मुंबईत 'या' मतदारसंघातून लोकसभा लढणार!

शेट्टी किंवा महाजन यांचा मतदारसंघ ...

राज्यातील सर्वच पालिका क्षेत्रांचा कायापालट होणार - Marathi News | All the municipal areas in the state will be transformed, cabinet of Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सर्वच पालिका क्षेत्रांचा कायापालट होणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते ...

राज्यातील निवासी डॉक्टर संपावर ठाम, बुधवारी संध्याकाळापासून काम बंद करणार - Marathi News | Resident doctors of the state are on strike, will stop work from Wednesday evening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील निवासी डॉक्टर संपावर ठाम, बुधवारी संध्याकाळापासून काम बंद करणार

मुंबई :  गेल्या काही वर्षपासून राज्यातील निवासी डॉक्टर संघटना (मार्ड ) ,वसतिगृहाची संख्या वाढावा, विद्यावेतन केंद्रीय आरोग्य संस्थाप्रमाणे करा ... ...