लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई पोर्ट ट्रस्टचा एकहाती दबदबा; कामगार कबड्डी महिलांमध्ये ‘बीओबी’ विजयी - Marathi News | mumbai port trust team displayed aggressive play and defeated the bank of baroda team in the final match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोर्ट ट्रस्टचा एकहाती दबदबा; कामगार कबड्डी महिलांमध्ये ‘बीओबी’ विजयी

मुंबई पोर्ट ट्रस्टने राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेच्या पुरुष शहरी गटाचे जेतेपद पटकावले. ...

नमो महारोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करा; मंगलप्रभात लोढा यांचे बेराेजगारांना आवाहन - Marathi News | Register for namo maharojgar mela mangalprabhat lodha's appeal to the unemployed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नमो महारोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करा; मंगलप्रभात लोढा यांचे बेराेजगारांना आवाहन

नोकरी इच्छुकांनी नमो महारोजगार मेळाव्यासाठी नाेंदणी करावी,  असे आवाहन आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.  ...

चालकांनी नव्हे, तर पादचाऱ्यांनीही नियमांचे पालन करण्याची गरज - Marathi News | Not only the drivers but also the pedestrians need to follow the rules in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालकांनी नव्हे, तर पादचाऱ्यांनीही नियमांचे पालन करण्याची गरज

सुरक्षित प्रवासासाठी सहपोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांचे आवाहन. ...

का येत नाहीत तृतीयपंथी जी. टी. रुग्णालयात उपचारांसाठी ? - Marathi News | Why transgender people are not coming in g. t. hospital for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :का येत नाहीत तृतीयपंथी जी. टी. रुग्णालयात उपचारांसाठी ?

वर्षभरात ५१ जण ओपीडी, तर ७ उपचारार्थ दाखल. ...

आता घर घेताना ज्येष्ठांची फसवणूक होणार नाही; महारेराने गृहनिर्माणसाठी जाहीर केला मसुदा - Marathi News | Now seniors will not be cheated while buying a house maharera announced the draft for housing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता घर घेताना ज्येष्ठांची फसवणूक होणार नाही; महारेराने गृहनिर्माणसाठी जाहीर केला मसुदा

ज्येष्ठांच्या गरजांनुसार इमारतींशी संबंधित सर्वच अंगांचा विचार करून तरतुदी सुचविल्या आहेत. ...

मिठागरांवर बांधकामे झाली, तर पूर्व उपनगरांत पूरस्थिती अटळ - Marathi News | Constructions were done on the salt marshes while flooding was inevitable in the eastern suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठागरांवर बांधकामे झाली, तर पूर्व उपनगरांत पूरस्थिती अटळ

मिठागरे बुजवण्याचा निर्णय ठरणार घातक, अतिवृष्टीत पुराची भीती.  ...

वांद्र्यात भंगार गाड्यांना, तर कामाठीपुऱ्यात इमारतीला आग  - Marathi News | Car fire in bandra fire to building in kamathipura in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्र्यात भंगार गाड्यांना, तर कामाठीपुऱ्यात इमारतीला आग 

माेठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता. ...

‘मिठी’चे खोलीकरण, रुंदीकरण होणार; तिसऱ्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद - Marathi News | Mithi river will be deepening and widening provision in the budget for the third phase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मिठी’चे खोलीकरण, रुंदीकरण होणार; तिसऱ्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद

१० वर्षे कंत्राट.  ...