लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वांद्र्याच्या स्कायवॉक नव्या स्वरूपात , पण खर्च १६ कोटीवरून ८० कोटींवर - Marathi News | Bandra skywalk in a new form but the cost from 16 crores to 80 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्र्याच्या स्कायवॉक नव्या स्वरूपात , पण खर्च १६ कोटीवरून ८० कोटींवर

महापालिकेने नव्या स्कायवॉकचे काम हाती घेतले असून सरकत्या जिन्यासह थेट म्हाडा कार्यालयापर्यंत स्कायवॉक जोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

शाईतून रेखाटली जुनी मुंबई! कलाकार अमन यांचे जहांगीर कला दालनात प्रदर्शन - Marathi News | old mumbai drawn in ink exhibition by artist aman at jehangir art gallery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाईतून रेखाटली जुनी मुंबई! कलाकार अमन यांचे जहांगीर कला दालनात प्रदर्शन

१२ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कलारसिकांसाठी खुले राहिल. ...

मुंबईकरांच्या भेटीला देश-विदेशातील झाड अन् फुले - Marathi News | Trees and flowers from abroad exhibition in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या भेटीला देश-विदेशातील झाड अन् फुले

प्रेक्षकांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही आणि रांगेत उभे राहण्याची गरज नाही. या प्रदर्शनाचे प्रवेशद्वार मोठे व खुले असेल. ...

महाराजांचा पुतळा आणि जागा मिळवून दिली बाळासाहेब ठाकरे यांनी पण त्यांनाच विसरले? - विश्वनाथ नेरुरकर - Marathi News | Balasaheb Thackeray got Maharaj's statue and place but forgot him? - Vishwanath Nerurkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराजांचा पुतळा आणि जागा मिळवून दिली बाळासाहेब ठाकरे यांनी पण त्यांनाच विसरले? - विश्वनाथ नेरुरकर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी बोरिवली पश्चिम दुर्तगती महामार्गा जवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि ... ...

येत्या रविवारी लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन - Marathi News | Uddhav Thackeray will guide the golden jubilee session of the People's Rights Committee Federation on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या रविवारी लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महासंघाच्या संलग्न समित्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सज्ज झाले आहेत. ...

Video: 'मन्नत'मध्ये मुलांसोबत फुटबॉल खेळताना दिसला किंग खान, चाहत्यांना वेगळीच काळजी - Marathi News | Shahrukh Khan was seen playing football with children in Mannat fans concern about his privacy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन्नत'मध्ये मुलांसोबत फुटबॉल खेळताना दिसला किंग खान, चाहत्यांना वेगळीच काळजी

शाहरुख प्रोफेशनल यश एन्जॉय करत असतानाच आपल्या कुटुंबालाही वेळ देतोय. ...

कुवेतहून संशयास्पद बोट आली अन् मुंबईत 'गेट वे ऑफ इंडिया'ला धडकली! - Marathi News | suspicious boat came from kuwait found nearby gateway of india in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुवेतहून संशयास्पद बोट आली अन् मुंबईत 'गेट वे ऑफ इंडिया'ला धडकली!

कुवेतमधील एक बोट मुंबईची सागरी सुरक्षा भेदून थेट गेट वे ऑफ इंडियाला पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. ...

‘सीईटी’ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार   - Marathi News | The second extension of time to fill the application form for the 'CET' examination can be applied till February 12 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सीईटी’ परीक्षेसाठी अर्ज भरण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार  

CET Exam: विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आणखी सहा दिवस, म्हणजे १२ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरला येतील. ...