लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"कामाख्या देवी मुंबईत अन् महाराष्ट्राचा 'जाणता राजा' गुवाहटीत" - Marathi News | "Kamakhya Devi in Mumbai and Janata Raja drama play in Guwahati", Says hemanta biswa sarma on maharashtra with Eknath Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कामाख्या देवी मुंबईत अन् महाराष्ट्राचा 'जाणता राजा' गुवाहटीत"

महाराष्ट्र व आसाम राज्यातील सलोख्याच्या संबंधांवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेचा वृत्तांतही सांगितला.  ...

रत्नागिरीच्या करबुडेतील शेतकरी रुपेश शितप यांची हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल - Marathi News | Rupesh Shitap, a farmer from Karbude village of Ratnagiri, has entered the market for the first box of Hapus mango of the season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रत्नागिरीच्या करबुडेतील शेतकरी रुपेश शितप यांची हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल

प्रत्येक वर्षी नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये पहिली पेटी दाखल होत असते. यावर्षी प्रथमच १ नोव्हेंबरला आंब्याची आवक झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे गावातील शेतकऱ्याने सर्वप्रथम आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. ...

५ मिनिटांत घर साफ करायच्या या महिला; अल्पवयीन मुलांच्या मदतीने डल्ला - Marathi News | These women clean the house in 5 minutes; Dalla with the help of minors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५ मिनिटांत घर साफ करायच्या या महिला; अल्पवयीन मुलांच्या मदतीने डल्ला

अल्पवयीन मुलांच्या मदतीने डल्ला ...

ऐरोली जंक्शनला डबल डेकर, 3 नवे उड्डाणपूल, तर 6 भुयारी मार्ग - Marathi News | Double decker, 3 new flyovers, 6 subways at Airoli Junction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐरोली जंक्शनला डबल डेकर, 3 नवे उड्डाणपूल, तर 6 भुयारी मार्ग

काही जुन्या पुलांची पुनर्बांधणी, जुने पूल पाडून त्या ठिकाणी उभारणार पूल ...

मुकेश अंबानींना पुन्हा धमकी! सात दिवसांत चौथ्यांदा शादाब खानच्या नावाने आला मेल - Marathi News | Threat to Mukesh Ambani again! For the fourth time in seven days, a mail came in the name of Shadab Khan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींना पुन्हा धमकी! सात दिवसांत चौथ्यांदा शादाब खानच्या नावाने आला मेल

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना चौथ्यांदा धमकीचा मेल आला आहे. ...

बिल्डर रडारवर, मालाडमध्ये 97 बांधकामांना नोटिसा - Marathi News | On Builder Radar, 97 construction notices in Malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डर रडारवर, मालाडमध्ये 97 बांधकामांना नोटिसा

प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने कंबर कसली ...

‘दानी-दाना’कडून कोट्यवधींची फसवणूक; चिनी मालक फरार - Marathi News | Cheating of Crores by 'Dani-Dana'; Chinese owner absconding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘दानी-दाना’कडून कोट्यवधींची फसवणूक; चिनी मालक फरार

चिनी मालक गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन फरार; ॲप ईडीच्या रडारवर ...

महापालिका उभारणार वैद्यकीय अभिमत विद्यापीठ - Marathi News | The municipality will set up a medical opinion university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका उभारणार वैद्यकीय अभिमत विद्यापीठ

सल्लागाराची नियुक्ती, प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात ...