लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बीबीए, बीसीए, बीएमएसला ‘बीएस’ची जोड; BS म्हणजे काय? - Marathi News | Addition of 'BS' to BBA, BCA, BMS; What is BS? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीबीए, बीसीए, बीएमएसला ‘बीएस’ची जोड; BS म्हणजे काय?

‘एआयसीटीई’च्या कठोर निकषांना बगल देण्यासाठी नामकरणाची पळवाट ...

१०५ लोकांना फसवले, बिल्डर टेकचंदानीच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी - Marathi News | 105 people cheated, ED raids on builder Tekchandani's property | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०५ लोकांना फसवले, बिल्डर टेकचंदानीच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी

सुप्रीम कन्स्ट्रक्शन या नावाची ललित टेकचंदानी याची कंपनी आहे. या कंपनीद्वारे तळोजामध्ये गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते ...

५५० कलाकार, ५ हजार कलाकृती अन् १५० कलादालने! - Marathi News | 550 artists, 5 thousand works of art and 150 art galleries in mumbai art festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५५० कलाकार, ५ हजार कलाकृती अन् १५० कलादालने!

इंडिया आर्ट फेस्टिव्हलला कलाप्रेमींची गर्दी; लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी दिली भेट ...

चार्जर, हेअर ड्रायरमध्ये लपविले सहा किलो सोने; विमानतळावर जप्त - Marathi News | six kilos of gold hidden in chargers, hair dryers; Confiscated at the airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार्जर, हेअर ड्रायरमध्ये लपविले सहा किलो सोने; विमानतळावर जप्त

विमानतळावर साडेतीन कोटींचे सोने जप्त ...

अभिषेक घोसाळकरांची हत्या पूर्वनियोजित ? - Marathi News | Abhishek Ghosalkar's murder premeditated? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिषेक घोसाळकरांची हत्या पूर्वनियोजित ?

अभिषेक कार्यक्रमाला पत्नीसोबत पोहोचले. चिमुकल्यांसोबत फोटोशूट केले. त्यांच्या हस्ते नागरिकांना फळ, साड्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचा आनंद लुटला. मॉरिसने ... ...

म्युच्युअल फंडला लाेकांची पसंती; गेल्या २ वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक - Marathi News | People's preference for mutual funds; Highest investment in last 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडला लाेकांची पसंती; गेल्या २ वर्षातील सर्वाधिक गुंतवणूक

एकाच महिन्यात २१ हजार काेटी ओतले ...

पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीला अटक - Marathi News | Arrested husband who escaped after killing his wife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीला अटक

पत्नीची हत्या करून पसार झालेल्या राजेश यादव याला गुन्हे शाखेने गाझीपूर भागातून अटक केली आहे. ...

ऑस्‍टोमी रूग्‍णांना दिव्‍यांग दर्जा मिळावा; खासदार गजानन कीर्तिकर यांचे प्रतिपादन - Marathi News | Disability status for ostomy patients says mp gajanan kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑस्‍टोमी रूग्‍णांना दिव्‍यांग दर्जा मिळावा; खासदार गजानन कीर्तिकर यांचे प्रतिपादन

आग्रही मागणी आज संसदेत शुन्‍य प्रहारात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्राचे शिवसेना खासदार  खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली. ...