CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (सीबीएसई) बोर्डाची सेकेंड्री आणि सीनियर सेकेंड्रीची वार्षिक परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू होत आहे. ...
संकेतस्थळातील बदलानंतर गेल्या ऑगस्ट पासून भेट देणाऱ्यांची संख्या तब्बल 40 लाख 73 हजार 183 एवढी झाली आहे. ...
काही औषधे उपचारासाठी पटकन गुणकारी ठरतात, मात्र त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याची नशा होते. ...
आरोपीविरोधात एकूण तीन गुन्हे दाखल. ...
२०२४ या वर्षासाठीच्या अनुदानासाठी नवलेखकांनी अर्ज पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. ...
सध्या ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर १ लाख ४५ हजार १४३ तक्रारी आल्या आहेत. ...
कोस्टगार्डच्या पथकाने तात्काळ पावले उचलत बोटीजवळ जात बचावकार्य सुरू केले. ११ मच्छिमारांची सुखरूप सुटका करत त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. ...
Neelam Gorhe News: कटकारस्थानाला बळी न पडता राजकीय पद मिळवता आली पाहिजेत. लोकांचा दबाव झुगारून काम केलं पाहिजे. स्वतःच्या कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. ...