लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बाप्पाचे स्वागत अन् धूमधाम, माघी गणेशोत्सवाला प्रारंभ - Marathi News | maghi ganeshotsav 2024 begins bappa welcome and fanfare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाचे स्वागत अन् धूमधाम, माघी गणेशोत्सवाला प्रारंभ

माघ महिन्यातील गणेश जयंतीचे गणेशभक्तांना वेध लागते. ...

तरुणाईला लागले ‘व्हॅलेंटाईन डे’चे वेध! - Marathi News | the youth started wating for valentine's day in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणाईला लागले ‘व्हॅलेंटाईन डे’चे वेध!

व्हॅलेंटाईनसाठी डिजिटल गिफ्टला मिळतेय पसंती ! ...

प्रवासी उत्पन्नातून मध्य रेल्वे मालामाल  - Marathi News | central railway records highest growth revenue from passenger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवासी उत्पन्नातून मध्य रेल्वे मालामाल 

कोचिंग महसूल आणि विविध कमाईतून मध्य रेल्वेला ११०.६३ कोटी मिळाले आहेत. ...

भूखंड धोरणावर अद्याप निर्णय नाही; आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांची माहिती - Marathi News | Plot policy not yet decided informed by commissioner dr Iqbal Singh Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूखंड धोरणावर अद्याप निर्णय नाही; आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांची माहिती

ओपन स्पेस पॉलिसी’संदर्भातील धोरणाचा मसुदा आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून तो रद्द करण्यात आल्याच्या चर्चा रंगत असताना आयुक्तांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ...

इलेक्शन ड्युटी आरोग्यसेवेच्या मुळावर? ७,५०० कर्मचारी, अधिकारी लागणार कामाला - Marathi News | about 7500 employees and officers will be required to work on election duty healthcare in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्शन ड्युटी आरोग्यसेवेच्या मुळावर? ७,५०० कर्मचारी, अधिकारी लागणार कामाला

हजर न झाल्यास कारवाई. ...

Video : २०० रुपये अन् चिकन देऊन हडपल्या जमिनी; फडणवीसांनी परत मिळवून दिला ७/१२ - Marathi News | Lands grabbed by paying Rs 200 and chicken; Devendra Fadnavis became the support of 17 families Katkar in palghar and raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : २०० रुपये अन् चिकन देऊन हडपल्या जमिनी; फडणवीसांनी परत मिळवून दिला ७/१२

पालघर, रायगड जिल्ह्यातील कातकरी कुटुंबांच्या बाबतीत ही घटना घडली आहे ...

स्पाईसजेट देणार १४०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याचा परिणाम - Marathi News | SpiceJet will give coconuts to 1400 employees Consequences of deteriorating financial condition of the company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पाईसजेट देणार १४०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याचा परिणाम

कंपनीच्या ताफ्यात सध्या ३० विमाने असून एकूण नऊ हजार कर्मचारी कार्यरत आहेत ...

ललित टेकचंदानीची ३० कोटींची मालमत्ता जप्त; 'ईडी' ने केली महत्त्वाची कारवाई - Marathi News | Lalit Tekchandani property worth Rs 30 crore seized Important action taken by 'ED' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ललित टेकचंदानीची ३० कोटींची मालमत्ता जप्त; 'ईडी' ने केली महत्त्वाची कारवाई

घर खरेदीदारांच्या फसवणुकीचे प्रकरण ...