लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
१७ फेब्रुवारीला एसएनडीटीचा दीक्षांत समारंभ; १३,७४९ विद्यार्थिनींना पदवी-पदविका - Marathi News | Convocation of SNDT on February 17; Degrees to 13,749 female students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ फेब्रुवारीला एसएनडीटीचा दीक्षांत समारंभ; १३,७४९ विद्यार्थिनींना पदवी-पदविका

समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस भूषवणार आहेत. ...

‘धारावीची दुसरी बीकेसी होऊ देणार नाही’ - Marathi News | dharavi will not allow another bkc says people have given this warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘धारावीची दुसरी बीकेसी होऊ देणार नाही’

धारावीमध्ये दुसरी बीकेसी तयारी करून दिली जाणार नाही, असा इशारा धारावीकरांनी दिला आहे. ...

सावधान! रेल्वे प्रवासात सांभाळा मोबाइल - Marathi News | beware take care of your mobile while traveling by train in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान! रेल्वे प्रवासात सांभाळा मोबाइल

९ दिवसांत पळवले ३३७ मोबाइल. ...

स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त; पालिका राबवणार प्रदूषण नियंत्रण प्रकल्प - Marathi News | graveyard will be pollution free the municipality will implement the pollution control project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त; पालिका राबवणार प्रदूषण नियंत्रण प्रकल्प

आधुनिक यंत्रणा आणि नैसर्गिक वायू, प्रकल्पासाठी १७१६.८५ कोटींची तरतूद. ...

गोखले पुलाच्या कामावरच प्रश्नचिन्ह, स्थानिकांनी लिहिलं आयुक्तांना पत्र - Marathi News | a question mark on the work of andheri gokhale bridge itself in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाच्या कामावरच प्रश्नचिन्ह, स्थानिकांनी लिहिलं आयुक्तांना पत्र

स्थानिकांनी लिहिले आयुक्तांना पत्र, ना पादचारी जिना, ना दुरुस्तीचे काम वेळेत. ...

मुंबईतील समुद्रकिनारा ठरतोय प्रेमाचा कोपरा! - Marathi News | the beach in mumbai is becoming a corner of love | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील समुद्रकिनारा ठरतोय प्रेमाचा कोपरा!

मुंबई  मागील काही वर्षांत मुंबईचे हृदय मोठे झाले, तसे मुंबईतील घरांचे आकार अधिकाधिक लहान झाले आहेत. ...

लोकशाही दिनानिमित्त १६ अर्जांवर सुनावणी, तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश - Marathi News | Hearing on 16 applications on the occasion of Democracy Day, order to take immediate action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकशाही दिनानिमित्त १६ अर्जांवर सुनावणी, तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश

लोकशाही दिनाच्या निमित्ताने प्राप्त १६ अर्जांपैकी ११ अर्ज मुंबई मंडळाशी संबंधित होते. तर ४ अर्ज मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाशी व १ अर्ज कोंकण मंडळाशी संबंधित होते. ...

परदेशी प्राण्यांसाठी राणीच्या बागेलगत नवी ' घर बांधणी'   - Marathi News | New house construction near garden for exotic animals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी प्राण्यांसाठी राणीच्या बागेलगत नवी ' घर बांधणी'  

महापालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ...