लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
खार भागात दोन दिवस कमी दाबाने पाणी   - Marathi News | Low pressure water for two days in Khar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खार भागात दोन दिवस कमी दाबाने पाणी  

१६ व १७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर ६०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांचा सन्मान; लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: Honoring Girish Mahajan; Awarded Lokmat Maharashtrian of the Year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांचा सन्मान; लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान

गिरीज महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा विशेष पुरस्कार स्वीकारला.  ...

LMOTY 2024 : आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांचा लोकमतकडून मानाच्या विशेष पुरस्काराने गौरव - Marathi News | LMOTY 2024 IAS officer Bhushan Gagrani honored with special award from Lokmat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2024 : आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांचा लोकमतकडून मानाच्या विशेष पुरस्काराने गौरव

Lokmat Maharashtrian of the year awards 2024 : गगराणी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सीएमओत प्रधान सचिवपद सांभाळले होते. तर उद्धव ठाकरे सरकारमध्ये कोरोना काळात खूप मोठी जबाबदारी पार पाडली होती. ...

डॉ. सुधीर मेहता, विशाल चोरडिया यांचा इंडस्ट्री अँड बिझनेस विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं सन्मान - Marathi News | LMOTY 2024: DR. Sudhir Mehta, Vishal Chordia honored with Lokmat Maharashtrian of the Year Award in Industry and Business | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. सुधीर मेहता, विशाल चोरडिया यांचा इंडस्ट्री अँड बिझनेस विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारानं सन्मान

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे दिमाखात साजरा झाला. ...

LMOTY 2024: तरुणांना मनोविकारातून बाहेर काढणाऱ्या डॉ. मिराज कादरी यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर' पुरस्काराने गौरव - Marathi News | LMOTY 2024: Bringing Youth Out of Psychosis Dr. Miraj Qadri honored with 'Lokmat Maharashtrian of the Year' award | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2024: तरुणांना मनोविकारातून बाहेर काढणाऱ्या डॉ. मिराज कादरी यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर' पुरस्काराने गौरव

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या भव्य दिव्य सोहळ्यात झाले पुरस्कारांचे वितरण ...

LMOTY 2024: तंत्रस्नेही शिक्षक! आनंदा आनेमवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार - Marathi News | LMOTY 2024: Tech-savvy teachers! 'Lokmat Maharashtrian of the Year' award to Ananda Anemwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2024: तंत्रस्नेही शिक्षक! आनंदा आनेमवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला. ...

Breaking: विधीमंडळातील बहुमत अजित पवारांकडे, म्हणून...; अध्यक्षांनी दिला पहिला मोठा निर्णय - Marathi News | Majority of Legislature with Ajit Pawar, therefore... ; The first decision was given by the President Rahul Narvekar of NCP dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking: विधीमंडळातील बहुमत अजित पवारांकडे, म्हणून...; अध्यक्षांनी दिला पहिला मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला. ...

"आज कोण कुठे हे महत्त्वाचं"; उमेदवारी अर्जानंतर अशोक चव्हाणांचं पत्रकाराला उत्तर - Marathi News | "Today Who Matters Where"; Ashok Chavan's reply to the journalist after the candidature application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आज कोण कुठे हे महत्त्वाचं"; उमेदवारी अर्जानंतर अशोक चव्हाणांचं पत्रकाराला उत्तर

फेब्रुवारीत होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. ...