लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कॉमन फॅसिलिटी सेंटर्स कृषी युनिट उभारणार; केंद्राकडून ३०५ कोटींचा निधी मंजूर - Marathi News | common facility centers agriculture unit will set up fund sanctioned by the central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉमन फॅसिलिटी सेंटर्स कृषी युनिट उभारणार; केंद्राकडून ३०५ कोटींचा निधी मंजूर

राज्यात कॉमन फॅसिलिटी सेंटर्स आणि कृषी प्रक्रिया युनिट उभारण्यात येणार आहेत. ...

आपत्कालीन कक्ष का सुरू झाले नाहीत? अतिरिक्त आयुक्तांनी केली कानउघडणी - Marathi News | Why haven't the emergency rooms started additional commissioner asked to the bmc workers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपत्कालीन कक्ष का सुरू झाले नाहीत? अतिरिक्त आयुक्तांनी केली कानउघडणी

अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सगळ्या सहायक आयुक्तांची झाडाझडती घेत चांगलीच कानउघाडणी केली.  ...

सेल्फी घ्या, ‘सीएम’सोबत भोजन करा; विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी संधी - Marathi News | take a selfie dine with the cm eknath shinde opportunities for students parents and teachers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेल्फी घ्या, ‘सीएम’सोबत भोजन करा; विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी संधी

बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह पालक, विद्यार्थ्यांना सेल्फी काढून वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. ...

स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मित्तीचा प्रकल्प उभारणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा - Marathi News | To set up a project to produce wine from strawberries; Chief Minister Shinde's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मित्तीचा प्रकल्प उभारणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ...

मोनोची महालक्ष्मी रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी, एमएमआरडीए ‘ट्रॅव्हलेटर’ उभारणार - Marathi News | connecting mono to mahalakshmi railway and metro station MMRDA will set up traveller | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोची महालक्ष्मी रेल्वे आणि मेट्रो स्थानकाला जोडणी, एमएमआरडीए ‘ट्रॅव्हलेटर’ उभारणार

विमानतळावर असलेला सरकता जिना (ट्रॅव्हलेटर) आता मोनो आणि मेट्रो स्थानकांच्या दरम्यानही पाहायला मिळणार आहे. ...

परीक्षेत आकृती कशाने काढायची? दहावीच्या परीक्षकांमधील गोंधळ दूर करण्याची मागणी - Marathi News | How to draw a diagram in the exam teachers demand to remove confusion among 10th examinees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षेत आकृती कशाने काढायची? दहावीच्या परीक्षकांमधील गोंधळ दूर करण्याची मागणी

दहावीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांमध्ये असलेला गोंधळ दहावीच्या परीक्षेआधी दूर व्हावा, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. ...

Govandi Fire News : स्थानिक आमदार, पालकमंत्री लक्ष देणार का? भीषण आगीत घरे जळून खाक, नागरिक बेघर - Marathi News | Govandi Fire News : Local MLA, Guardian Minister will pay attention? Houses burnt down in fierce fire, citizens homeless | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Govandi Fire News : स्थानिक आमदार, पालकमंत्री लक्ष देणार का? भीषण आगीत घरे जळून खाक, नागरिक बेघर

Govandi Fire News : स्थानिक आमदार, पालकमंत्री लक्ष देणार का? भीषण आगीत घरे जळून खाक, नागरिक बेघर ...

स्पेशल स्कूलच्या मुलांच्या पिकनिकला जॉय संस्थेचे सहकार्य  - Marathi News | Support of JOY organization for special school children's picnic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पेशल स्कूलच्या मुलांच्या पिकनिकला जॉय संस्थेचे सहकार्य 

विविध जाती धर्मातील दिव्यांग आणि इतर डीसएबल अशी एकूण सहा ते चौदा वयोगटातील ८५ मुलं शिकतात. ...