लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'गौहर'च्या रूपात गिरीजा ओक पुन्हा रंगभूमीवर - Marathi News | Girija Oak returns to theater as Gauhar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गौहर'च्या रूपात गिरीजा ओक पुन्हा रंगभूमीवर

इंग्रजी नाटकासाठी विविध भाषांमध्ये गाणार लाईव्ह गाणी. ...

नेहरू सेंटरमध्ये 'ईये मराठीचिये नगरी' - Marathi News | Marathichiye Nagri program at Nehru Centre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेहरू सेंटरमध्ये 'ईये मराठीचिये नगरी'

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रंगणार विशेष सांगितिक कार्यक्रम  ...

मुंबई विद्यापीठास पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटी; कलिना आणि ठाणे उपकेंद्रास बळकटी - Marathi News | 20 crores for infrastructural and educational development to Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठास पायाभूत आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटी; कलिना आणि ठाणे उपकेंद्रास बळकटी

मुंबई विद्यापीठास पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी रुपये २० कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. ...

तो मित्र निघाला ठग अन्...! बोरिवलीतील ६७ वर्षीय आजोबांची फसवणूक  - Marathi News | a 67-year-old senior citizen cheated in Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो मित्र निघाला ठग अन्...! बोरिवलीतील ६७ वर्षीय आजोबांची फसवणूक 

आजोबांना मित्र बोलत असल्याची बातवणी करत सायबर ठगानेएक लाख ६० हजार रुपयांना ऑनलाईन गंडविले आहे. ...

धारावी पुनर्विकास लांबणीवर नेण्याचा विरोधकांचा डाव, मिठागराच्या जमिनीवरून राजकारण - Marathi News | Opposition's plan to delay Dharavi redevelopment, politics from Mithagara land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास लांबणीवर नेण्याचा विरोधकांचा डाव, मिठागराच्या जमिनीवरून राजकारण

चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ...

म्हाडात दलालीचे काम, दीड कोटीना गंडवले! - Marathi News | brokerage work in mhada one and a half were stolen from a retired officer in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडात दलालीचे काम, दीड कोटीना गंडवले!

सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे घराचे स्वप्न भंगले. ...

आनंदवार्ता! ५८५ गिरणी कामगारांची अखेर स्वप्नपूर्ती - Marathi News | finally the dream of 585 mill workers has come true in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदवार्ता! ५८५ गिरणी कामगारांची अखेर स्वप्नपूर्ती

म्हाडातर्फे गिरणी कामगारांसाठी कोन (पनवेल) येथील २४१७ घरांच्या विक्रीकरिता २०१६ मध्ये लॉटरी काढण्यात आली होती. ...

शस्त्रक्रियांच्या थेट प्रक्षेपणावर निर्बंध; ‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’ तयार करणार नियमावली - Marathi News | restrictions on live broadcasts of surgeries rules will be prepared by the national medical council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शस्त्रक्रियांच्या थेट प्रक्षेपणावर निर्बंध; ‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’ तयार करणार नियमावली

तज्ज्ञांकडून मागविल्या सूचना. ...