Mumbai, Latest Marathi News मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही वरळीतील एका पुलावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता ...
शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात एका प्रश्नावर उत्तर देताना, आमदार गायकवाड यांनी आपण ८० च्या दशकात वाघाची शिकार केली असल्याचे सांगितले. ...
परिसर स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी पालिका प्रशासनाकडून अविरतपणे विविध उपाययोजना केल्या जातात. ...
Prajakta mali: प्राजक्ताचं घर जरी लहान असलं तरीदेखील तिने सुंदररित्या ते सजवलं आहे. ...
मॉरिशसला जाणाऱ्या २०० प्रवाशांना शनिवारी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ...
कशेडी घाटातील ताण कमी होणार ...
Ranji Trophy quarter-final - सर्फराज खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच कसोटी सामन्यांत दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करून मैदान गाजवले. ...
राहुल नार्वेकर यांना पक्षाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचे समजते. ...