लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वायर्सचा गुंता; बरेवाईट झाले तर याला जबाबदार कोण ? - Marathi News | A tangle of wires; Who is responsible if bad happens? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायर्सचा गुंता; बरेवाईट झाले तर याला जबाबदार कोण ?

पर्यावरण अभ्यासकांनी वर्तविली अपघात होण्याची भीती ...

रेशन दुकानावर आता मिळणार मोफत साडी - Marathi News | Now you will get free saree on ration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशन दुकानावर आता मिळणार मोफत साडी

ठराविक सण-उत्सवानिमित्त साडीचे वाटप केले जाणार आहे. ...

ख्रिसमसला गोव्यात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या - Marathi News | Good news for those going to Goa for Christmas; Konkan Railway Special Trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ख्रिसमसला गोव्यात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज; कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

सीएसएमटी ते करमाळी (०२०५१ ) ही गाडी २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटेल ...

जागतिक शौचालय दिन विशेष; शौचालये वाढली, पण अवस्था शोचनीय... - Marathi News | Toilets have increased, but the condition is deplorable... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक शौचालय दिन विशेष; शौचालये वाढली, पण अवस्था शोचनीय...

‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे मुंबईतील शौचालयांची संख्या निश्चितपणे वाढली आहे, परंतु या शौचालयांची स्वच्छता, देखभाल याबाबत निश्चित धोरण नसल्याने संख्या वाढूनही त्यांची अवस्था शोचनीय आहे. ...

वेळेवर निकाल लावण्याचे काम विद्यापीठाचीच ‘परीक्षा’ पाहणारे - Marathi News | It is the university's own 'examination' that is responsible for producing the results on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेळेवर निकाल लावण्याचे काम विद्यापीठाचीच ‘परीक्षा’ पाहणारे

अपुरे प्राध्यापक, विनाअनुदानित महाविद्यालयांचा वाढला भार ...

वांद्रेत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, आठ जण गंभीर जखमी - Marathi News | Gas cylinder explosion in Bandra, eight seriously injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रेत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, आठ जण गंभीर जखमी

वांद्रे येथील गझबंद रोडवरील फिटर गल्लीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आगीची ही घटना घडली ...

पंचवार्षिक डॉक्युमेंटा कलाप्रदर्शन अडचणीत; 5 जणांचा राजीनामा - Marathi News | Five-year documenta art exhibition in trouble; Resignation of 5 persons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंचवार्षिक डॉक्युमेंटा कलाप्रदर्शन अडचणीत; 5 जणांचा राजीनामा

समीक्षक रणजीत होस्कोटे यांच्यासह पाच जणांचा राजीनामा ...

पाच लाख प्रवासी कमी झाले, तरीही ऑफिसच्या वेळा बदला - Marathi News | Five lakh commuters down, yet change office hours of mumbai local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच लाख प्रवासी कमी झाले, तरीही ऑफिसच्या वेळा बदला

प्रवाशांची गर्दी आणि सुरक्षा दाेन्हींचा भार मध्य रेल्वेला सहन हाेईना ...