लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हँकॉक पुलाचे काम रखडले, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास - Marathi News | Hancock Bridge working stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हँकॉक पुलाचे काम रखडले, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास

म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या समन्वयाच्या अभावी हँकॉक पुलाचे काम रखडले आहे. ...

पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ११ कोटी - Marathi News | 11 crores for removing waterfowl from Powai lake | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ११ कोटी

पवई तलावातील वाढत्या जलपर्णी ही मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. ...

एकपडदा चित्रपटगृहांना सोसवेना मराठी चित्रपटांचा भार! दर्जाहिन सिनेमे दाखवून खर्च कसा निघणार? थिएटरवाल्यांचा सवाल - Marathi News | Single screen theaters cannot afford the load of Marathi films | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकपडदा चित्रपटगृहांना सोसवेना मराठी चित्रपटांचा भार! दर्जाहिन सिनेमे दाखवून खर्च कसा निघणार? थिएटरवाल्यांचा सवाल

सरकारी नियमापोटी मराठी चित्रपट दाखवावाच लागत असल्याने एकपडदा सिनेमागृहांना मराठी चित्रपटांचा भार सोसवेना झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. ...

"सावरकरांना भारतरत्न न दिल्याने विषाद वाटतो", सावरकर गौरव पुरस्कार अरुण जोशी यांना प्रदान - Marathi News | Savarkar regrets not being awarded Bharat Ratna Savarkar Gaurav Award presented to Arun Joshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सावरकरांना भारतरत्न न दिल्याने विषाद वाटतो", सावरकर गौरव पुरस्कार अरुण जोशी यांना प्रदान

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार यंदा जेष्ठ सावरकर भक्त अरुण जोशी यांना प्रदान करण्यात आला. ...

मागण्या मान्य केल्यामुळे मातंग समाजाचे उपोषण तात्पुरते स्थगित - Marathi News | The hunger strike of the Matang community was temporarily suspended as the demands were accepted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागण्या मान्य केल्यामुळे मातंग समाजाचे उपोषण तात्पुरते स्थगित

मुंबई मराठी पत्रकार संघात मातंग क्रांती महामोर्चा राज्य कोअर कमिटीचे मोहन राव, राजेंद्र साठे, सुनिता तुपसौंदर, शामराव सकट यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना ही माहिती दिली. ...

'नेटफ्लिक्स'च्या जगात वाचनाचा वेग वाढवा - अमृत देशमुख - Marathi News | Accelerate reading in the world of 'Netflix' - Amrit Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नेटफ्लिक्स'च्या जगात वाचनाचा वेग वाढवा - अमृत देशमुख

अमृत देशमुख पुढे म्हणाले की, मी सीए झालो, पण ते काम सोडून दिले. तीन स्टार्ट अप सुरू केले. ...

महागड्या घरांच्या यादीत जगात मुंबई आठव्या क्रमांकावर, नाईट फ्रँकचा अहवाल - Marathi News | Mumbai ranks eighth in world's list of most expensive homes, reports Knight Frank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महागड्या घरांच्या यादीत जगात मुंबई आठव्या क्रमांकावर, नाईट फ्रँकचा अहवाल

२०२३ च्या वर्षामध्ये मुंबईसह महामुंबईत परिसरात एकूण दीड लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली. ...

मुंबई विद्यापीठात मराठी भाषेचा कॉर्पस उपयोजित मानसशास्त्र विभागाचा उपक्रम - Marathi News | marathi language corpus an initiative of the department of applied psychology university of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात मराठी भाषेचा कॉर्पस उपयोजित मानसशास्त्र विभागाचा उपक्रम

मुंबई विद्यापीठातील उपयोजित मानसशास्त्र विभागाने मराठी भाषेचे कॉर्पस विकसीत केले आहे. ...